लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
जागेच्या पट्ट्यांसाठी महिलांची ग्रा.पं. कार्यालयावर धडक - Marathi News | Women's Grampanchayat for the Strip of Space To the office | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जागेच्या पट्ट्यांसाठी महिलांची ग्रा.पं. कार्यालयावर धडक

स्थानिक वॉर्ड क्र. १ व २ येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या शेकडो महिलांनी कायमस्वरूपी जागेच्या पट्ट्यांच्या मागणीसाठी ग्रा.प. कार्यालयावर धडक दिली. इंदिरा आवास योजनेचा लाभ अतिक्रमण धारकांना देण्यात यावा, अशी मागणीही या आदोलनादरम्यान रेटून ल ...

डोणगाव येथे नाली बंद झाल्याने राज्य महामार्गावर पाणीच पाणी! - Marathi News | Due to the closure of drainage at Dongaon, the water on the state highway! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डोणगाव येथे नाली बंद झाल्याने राज्य महामार्गावर पाणीच पाणी!

डोणगाव : डोणगाव हे नागपूर-मुंबई राज्य महामार्गावरील गाव असून येथे झालेल्या एकाच पावसाने राज्य महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पाणीच पाणी दिसून येत आहे. ...

ग्रामपंचायतसोबतच आता प्रभाग व जिल्हा परिषद गणालाही मिळणार स्वच्छतेचा पुरस्कार ! - Marathi News | Gram Panchayat, the ward and the Zilla Parishad will get the cleanliness award too! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामपंचायतसोबतच आता प्रभाग व जिल्हा परिषद गणालाही मिळणार स्वच्छतेचा पुरस्कार !

  वाशिम : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता  अभियानामध्ये आता ग्राम पंचायतीबरेबरच ग्रामपंचायतचे प्रभाग (वार्ड) आणि जिल्हा परिषद गणालादेखील सहभागी होता येणार  आहे. उत्कृष्ट प्रभाग आणि उत्कृष्ट जि. प. गणाला अनुक्रमे १० व ५० हजार रुपयांचे पुरस्कार मिळणार आहे ...

दुर्गम जेठभावडा झाले आदर्श ग्राम - Marathi News | Inaccessible Jatbharda got ideal village | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुर्गम जेठभावडा झाले आदर्श ग्राम

तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या आयएसओ मानांकन प्राप्त गट ग्रामपंचायत जेठभावडा आता आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणार आहे. हिवरेबाजार येथील आदर्श ग्रामचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी याची घोषणा केली. ...

याठिकाणी शौचालयाच्या जागेवर बांधले म्हशीचे गोठे - Marathi News | The buffalo breed built on the site of the toilet | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :याठिकाणी शौचालयाच्या जागेवर बांधले म्हशीचे गोठे

भडगाव तालुक्यातील भट्टगाव येथे दलीत वस्तीतील महिला शौचालयाच्या जागेवर म्हशींचे गोठे बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. कारवाईच्या मागणीसाठी लहु गुलाब ठाकरे हे जिल्हा परिषदेसमोर कुटुंबियांसह आमरण उपोषणाला बसले आहेत़ बुधवारी या उपोषणाला दुसरा दिवस होता़ ...

ग्रा.पं. करणार सहा लाख रोपट्यांची लागवड - Marathi News | G.P. To plant six lakh saplings | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रा.पं. करणार सहा लाख रोपट्यांची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाने सन २०१८ च्या पावसाळ्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात ५० लाखापेक्षा अधिक रोपटे लावले जाणार आहेत. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ५४६ ग्रामपंचायतींना ६ लाख ६०० रोपटे ...

१२ वर्षानंतर हिरंगे ग्रामपंचायत मध्ये पदाधिकारी आरूढ - Marathi News | After 12 years, in the Hireng Gram Panchayat, office bearer, Arud | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१२ वर्षानंतर हिरंगे ग्रामपंचायत मध्ये पदाधिकारी आरूढ

तालुक्यातील नक्षलग्रस्त हिरंगे येथे २००५ पासून ग्रामपंचायत सरपंच व सदस्य पदासाठी नामनिर्देशन होत नव्हते. त्यामुळे येथे निवडणूक प्रक्रियेला अडचण यायची. १२ वर्षांपासून येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. मे २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यात ...

रोजगार सेवकाचा अनागोंदी कारभार - Marathi News | Employment Service Disability Act | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रोजगार सेवकाचा अनागोंदी कारभार

या परिसरातील ग्रामपंचायत कार्यालय डुंडा येथील रोजगार सेवकाने गावातील मंजूर कामे करू दिली नाही. त्यामुळे भर उन्हाळ्यामध्ये मजुरांना काम मिळाले नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून रोजगार सेवकावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ...