Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिकवर नोंद होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीचे आदेश देवून बायोमॅट्रिकची सक्ती केली आहे. ...
दोन दशकापासून अविरत परिश्रम घेऊन गावच्या एकीच्या बळातून साकार झालेल्या ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ या संकल्पनेला मूर्त स्वरुप झाल्यानंतर आणि जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून डंका वाजल्यानंतर कुसळंबकरांनी एक पाऊल पुढे टाकत गावक-यांसाठी मोफत दळण पिठ देण्यासाठी स ...
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत राज्यातील ३0२ ग्रामपंचायतींच्या इमारती बांधण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ...
अहेरी तालुक्यातील मरपल्ली ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक एच. एस. भारूडे यांनी सुमारे २९ लाख ५२ हजार ७४० रूपयांचा घोटाळा केला आहे. अहेरीचे पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी यांनी केलेल्या चौकशीत सदर घोटाळा उघड झाला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन जिल्ह्यातील ५१३ ग्रा.पं. स्वच्छ व सुंदर करण्याचा विडाच उचलला आहे. गत तीन महिन्यांंत जि. प. स्वच्छता विभागाच्या जिल्हास्तरीय गुडमॉर्निंग पथकाने ठिकठिकाणी पहाटे धडक देऊन सुमारे १० ...
चौदाव्या वित्त आयोगाचे दोन लाख आणि शासनाने टंचाईकाळातील उपाययोजनेतून मंजूर केलेले २८ लाख असे ३० लाख रुपये खर्चून तयार केलेली पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतच्या अंतर्गत वाद, काही लोकांना लागणारी टक्केवारी व नियोजनाअभावी रखडली आहे. यामुळे उंडणगाव येथे पा ...