Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
येवला : विविध मागण्यांसाठी येथील नगरपरिषद कार्यालयासमोर राज्य नगरपरिषद संयुक्त कृती समिती व नगरपरिषद कामगार सेनेच्या वतीने एक दिवसाचे प्रतिकात्मक काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही देण्यात आला. ...
लासलगांव : निफाड पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी शिवसेनेचे शिवा सुरासे निवड करण्यात आली आहे. विद्यमान सभापती अनुसया जगताप ह्या रजेवर गेल्याने प्रभारी सभापती म्हणून शिवा सुरासे यांची निवड करण्यात आली आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील जवळपास ९८ ग्रामपंचायतीची मुदत जुलै व आॅगस्ट महिन्यात संपुष्टात आली आहे. कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या असून त्यात राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासक नियुक्तीचा अधिकार दिले आहे. मात्र त्यात पालकमंत्र्यांची शिफ ...