लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
मुक्ताईनगर येथे दिव्यांगांचे उपोषण - Marathi News | Divyanga's fast at Muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर येथे दिव्यांगांचे उपोषण

मुक्ताईनगर : विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी स्वातंत्र्य दिनी शनिवारी पंचायत समितीसमोर उपोषण केले. डॉ.विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात ... ...

दोन दशकांपासून हिंदूबहुल गावाचे नेतृत्व मुस्लिम कुटुंबाकडे - Marathi News | For two decades, the Hindu-dominated village has been led by a Muslim family | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन दशकांपासून हिंदूबहुल गावाचे नेतृत्व मुस्लिम कुटुंबाकडे

देवळी तालुक्यातील रत्नापूर हे गाव आहे. ते नागपूर-यवतमाळ महामार्गामुळे दोन भागात विभागल्या गेलेत. अर्धेअधिक गाव महामार्गाच्या अड्याल तर उर्वरित गाव महामार्गाच्या पड्याल आहे. या गावाची लोक संख्या पंधराशेच्या घरात आहे. हिंदू बहूल असलेल्या या गावामध्ये अ ...

दिलासादायक बातमी; कोरोनाला सोलापूर जिल्ह्यातील ६0९ गावांनी वेशीवरच रोखले ! - Marathi News | Comforting news; Corona was stopped at the gates by 609 villages in Solapur district! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिलासादायक बातमी; कोरोनाला सोलापूर जिल्ह्यातील ६0९ गावांनी वेशीवरच रोखले !

बाहेरून येणाºयांना दिला नाही थारा; नियमांची कडक अंमलबजावणी, रोगप्रतिकारक औषधांचे वाटप, नागरिकांची नियमित तपासणी ...

corona virus : करावे तेवढे कौतुक कमीच;पुणे जिल्ह्यातील ६३६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले! - Marathi News | corona virus : 636 villages in Pune district blocked Corona at the gate! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :corona virus : करावे तेवढे कौतुक कमीच;पुणे जिल्ह्यातील ६३६ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले!

जिल्ह्यात हवेली तालुक्यातील मांजरी येथे मार्च महिन्याच्या १० तारखेला पहिला कोरोनाबाधित आढळला. त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरु झाली कोरोनाविरुद्धची लढाई ...

टाकेद खुर्दच्या उपसरपंचपदी पांडे - Marathi News | Pandey as Deputy Panch of Taked Khurd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टाकेद खुर्दच्या उपसरपंचपदी पांडे

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कुसुम कैलास पांडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...

आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप - Marathi News | Distribution of caste certificates to tribal brothers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप

चांदवड : चांदवड-देवळा तालुक्यातील ४३७ आदिवासी बांधवांना महाराजस्व अभियानांतर्गत प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या उपक्रमात जातीचे दाखले वाटप करण्यात आले. ...

रेल्वेची १ हेक्टर जागा दाखविली ओपन स्पेस - Marathi News | 1 hectare of railway land shown open space | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रेल्वेची १ हेक्टर जागा दाखविली ओपन स्पेस

ग्रामपंचायतच्या अभिलेख्यात नोंद होत नसल्याने प्लॉटधारकांची गेल्या नऊ वर्षांपासून अक्षरश: ससेहोलपट होत आहे. ...

पिंपळगाव डुकरा उपसरपंचपदी जिजाबाई कुंदे - Marathi News | Jijabai Kunde as Pimpalgaon pig sub-panch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव डुकरा उपसरपंचपदी जिजाबाई कुंदे

नांदूरवैद्य : पिंपळगाव डुकरा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जिजाबाई कुंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...