Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
त्र्यंबकेश्वर : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त हरसूल येथे क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात करण्यात आले. यावेळी क्रांतिवीरांच्या प्रतिमेचे पूजन तसेच फलकाचे अनावरण करण्यात आले. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अंजनेरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश पंडित चव्हाण यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. चव्हाण यांची पाच विरुद्ध चार अशा एक मताच्या फरकाने निवड झाली. सभेप्रसंगी नऊ सभासद उपस्थित होते. ...
जळगाव निंबायती : गावातील अथवा शहरातील मुख्य चौकात झाडाखाली, तसेच मंदिरांच्या बाहेर पारावर बसून गप्पागोष्टी करण्याची एक आगळीवेगळी संस्कृती खेड्यागावात पहावयास मिळते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे, ...
घोटी:इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरात सोमवारी(दि.१०) कोरोना रु ग्णाबाबतची स्थितीत नियंत्रणात असून गेल्या चार महिन्यात १४८ रु ग्ण बाधित झाले होते, त्यात १२९ रु ग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान सद्यस्थितीला १४ बाधित रु ग्ण उपचार घेत आहे. घोटीसारखी बाज ...
अभोणा : ९ आॅगस्ट या क्र ांतीदिनी भारमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहूती देणाऱ्या स्वातंत्र्यविरांच्या सन्मानार्थ चणकापूर येथील हुतात्मा स्मारकात शारीरिक अंतर राखत अभिवादन कार्यक्र म पार पडला. ...
वटार : कोरोना सारख्या महाभयानक संसर्गाला रोखण्यासाठी संपूर्ण गावात ट्रॅक्टरने सॅनीटायझरची फवारणी केली जात आहे. तसेच ध्वनिक्षेपाद्वारे कोरोना संदर्भात काळजी घेण्याकरीता आवश्यक त्या उपाय योजनांविषयी जनजागृती करण्यात येत आहे. ...
पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पाळे बुद्रुक परिसरात काल तीन रु ग्णांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. यामुळे पाळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व कोरोना बाधित रु ग्णांना कोविड सेंटर, मानूर मध्ये दाखल करण्यात आले असुन त्यांच्यावर येथेच उपचार ...
पाळे खुर्द/पिळकोस : कळवण तालुक्यातील भेंडी २२० पारेषण येथून पिंपळे येथे सुरु असलेल्या नविन सबस्टेशनचे काम अद्यापही चालू असुन या कामाला भादवण गावाने विरोध दर्शविला आहे. संबधीत काम तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा भादवण येशील ग्रामस्थ ...