Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील पांडुरंग महाले यांच्या घराला मागील महिन्यात आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. महाले कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी महाले कुटुंबीयांना मदतीचा हात देत सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपयांची मदत ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षे गावालगत असलेल्या निर्गुडपाडा व कोटमवाडी या दोन वाड्यांना संयुक्तपणे असलेला विद्युत रोहित्र जळाल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. मात्र, महावितरण विभागासह लोक प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष ...
चांदवड : चांदवड हद्दीतील व्यावसायिकांसाठी दुकानांची वेळ सध्या सकाळी ९ ते ५ असून, ती वेळ वाढवून संध्याकाळी ७ पर्यंत करावी, अशी मागणी नगरसेवक जगन्नाथ राऊत, शिवसेना उपप्रमुख संदीप उगले, नगरसेवक बाळू वाघ, राहुल हांडगे, सुनील बागुल यांनी मुख्य अधिकारी अभि ...
औंदाणे : तरसाळी (ता. बागलाण) येथिल भुमिपुत्र नंदकिशोर रौंदळ हे भारतीय सैन्यदलातुन १८ वर्षाच्या सेवेतुन निवृत्त होवुन गावी आल्याने ग्रामस्थांच्यावतीने रस्तयावर सडा-रांगोळ्या काढून प्रत्येक घरांवर गुढी उभारु न रथाद्वारे मिरवणुक काढण्यात आली. ...
नांदूरशिंगोटे : ऐन मार्च एंडच्या शेवटच्या टप्प्यात कोरोना विषाणू संसर्ग थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्वत्र व्यवसाय, व्यापार, जनजीवन ठप्प झाले होते. गेल्या काही मिहन्यापासून ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर देखील याचा चांगलाच परिणाम झा ...
कळवण : ग्रामीण जनतेचे आरोग्यमान व पर्यायाने जीवनस्तर उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, या उदद्देशाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा या अभियानाअंतर्गत जुनीबेज गावातील ग्रामस्थांचा सहभाग, स्वच्छतेच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी समतिीने ज ...