लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
११ संशयित ताब्यात : अर्धा डझन कट्टयांसह आठ मॅग्जीन, ३२ काडतुसे जप्त - Marathi News | 11 suspects in custody: Eight magazines, 32 cartridges seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :११ संशयित ताब्यात : अर्धा डझन कट्टयांसह आठ मॅग्जीन, ३२ काडतुसे जप्त

ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्याने तालुक्यांमधील गावपातळीवर कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्था धोक्यात येऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्यासह निफाड उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांना अवैध श ...

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी २६ अर्ज दाखल - Marathi News | 26 applications filed in the district on the first day itself | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यात पहिल्याच दिवशी २६ अर्ज दाखल

gram panchayat Election kolhapur - कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून २६ अर्ज महसूल विभागाकडे आले. सर्वाधिक १० अर्ज हातकणंगले तालुक्यां ...

ग्रामपंचायत निवडणुका- महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, मनसे सामना रंगणार - Marathi News | Gram Panchayat elections: BJP, MNS will play against Mahavikas Aghadi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ग्रामपंचायत निवडणुका- महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, मनसे सामना रंगणार

gram panchayat Election Ratnagiri - रत्नागिरी जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक म्हणजेच ४७९ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारपासून रणसंग्राम सुरू होत आहे. जानेवारीमध्ये मतदान होत असलेल्या निवडणुकीसाठी बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. जास्तीत जास्त ग्राम ...

कर्नाटकात ग्रामपंचायत निवडणुक -दुसऱ्या टप्प्यासाठी कोगनोळीत प्रचार शिगेला - Marathi News | Kognoli Gram Panchayat election campaign begins; Kanade couple's support for the village development front | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्नाटकात ग्रामपंचायत निवडणुक -दुसऱ्या टप्प्यासाठी कोगनोळीत प्रचार शिगेला

Kranataka gram panchayat Elecation- कर्नाटकातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. कोगनोळी ग्रामपंचायतीसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये रविवार दिनांक 27 रोजी मतदान होत आहे. उमेदवारांनी वॉर् ...

ग्रामीण भागातील सर्वच यात्रौत्सव, सोहळे रद्द झाल्याने नाखुशी - Marathi News | Unhappy with the cancellation of all pilgrimages and ceremonies in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागातील सर्वच यात्रौत्सव, सोहळे रद्द झाल्याने नाखुशी

लोहोणेर : कोरोना महामारीचा भयानक जीवघेणा संसर्ग व संभाव्य धोका वाढू नये म्हणून ग्रामीण भागातील यात्रौत्सव रद्द केले जात आहेत. त्यामुळे दरवर्षी भरणारा यात्रांचा आनंद घेता येत नसल्याने बच्चेकंपनी व नागरिकांकडून नाखुशी व्यक्त केली जात आहे. ...

बोरवठ येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा - Marathi News | Celebration of National Farmers' Day at Borwath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोरवठ येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा

पेठ : तालुक्यातील बोरवट ग्रामपंचायत येथे राष्र्टीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. गांवातील १३ बचत गटातील महिलासाठी तालुका कृषी विभागाकडून शेती विषय प्रयोग शाळा आयोजित केली होती. ...

पुणे जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतींसाठी आज पासून निवडणुकीचा रणसंग्राम  - Marathi News | Election battle for 746 gram panchayats in Pune district from today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात 746 ग्रामपंचायतींसाठी आज पासून निवडणुकीचा रणसंग्राम 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवार पासून सुरूवात, जिल्ह्यात 16 लाख 46 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क ...

जिल्हा परिषदेतील गर्दी ओसरली, ग्रामपंचायत निवडणुकीचा परिणाम - Marathi News | Zilla Parishad crowd eased, Gram Panchayat election result | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा परिषदेतील गर्दी ओसरली, ग्रामपंचायत निवडणुकीचा परिणाम

gram panchayat Election kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्याने आता जिल्हा परिषदेतील गर्दी ओसरल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पदाधिकारीही कामापुरतेच येत असून, उर्वरित वेळ आता मतदारसंघातील निवडणुकांच्या जोडण्या लावण्या ...