लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत दक्षिणेत उंडाळकर, उत्तरेत राष्ट्रवादीची बाजी! - Marathi News | by elections of Gram Panchayats in Karad taluka Undalkar won over two Gram Panchayats in the South and Bhosle Group won over one Gram Panchayat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत दक्षिणेत उंडाळकर, उत्तरेत राष्ट्रवादीची बाजी!

तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका मंगळवारी पार पडल्या, तर बुधवारी प्रशासकीय कार्यालयात मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे नव वर्षापासूनच बेमुदत धरणे आंदोलन - Marathi News | Gram Panchayat employees will stage agitation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे नव वर्षापासूनच बेमुदत धरणे आंदोलन

कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यात राज्यस्तरीय बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. १ ... ...

नगरपंचायती वेटिंगवर ; ग्रामपंचायतींनी उधळला गुलाल - Marathi News | On Nagar Panchayat Waiting; The gram panchayat wasted no time | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पोटनिवडणुकीचा निकाल झाला जाहीर : ओबीसी आरक्षणामुळे बिघडले गणित, महिनाभर करावी लागणार प्रतीक्षा

वर्धा लगतच्या आलोडी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक ५ मधील एका जागेकरिता पोट निवडणूक घेण्यात आली. यात आमदार डॉ. पंकज भोयर समर्थित सरपंच गटाचे प्रवीण नागोसे यांनी ४४३ मते घेऊन विजय मिळविला. त्यांनी कॉंग्रेस समर्थित आकाश बुचे यांचा पराभव केला. सरपंच अजय ...

62 बिनविरोध, तर 32 विजयी - Marathi News | 62 unopposed, while 32 won | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामपंचायत पोटनिवडणूक : राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे

तालुक्यातील खरकाडा, मेंडकी, चोरटी व कोसंबी खडसमारा या गावात प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. खरकाडा येथे अनुसूचित जातीच्या एका जागेवर सत्यवान सहारे हे विजयी झाले. तीन उमेदवारांत अटीतटीची झाली. मेंडकी येथे सुधाकर गणपत महाडोरे विजयी झाले. चोरटी ...

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत संमिश्र कौल - Marathi News | Results of Gram Panchayat by election in Sawantwadi taluka announced | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत संमिश्र कौल

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत संमिश्र कौल मिळाला. तहसिल कार्यालयात आज, मतमोजणी पार पडली. ...

कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपची बाजी - Marathi News | BJP wins Gram Panchayat by election in Kankavli taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपची बाजी

निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच आमदार नितेश राणे यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. ...

जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींसाठी ७२ टक्के मतदान - Marathi News | 72% polling for 38 Gram Panchayats in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतींसाठी ७२ टक्के मतदान

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सुमारे ७२ टक्के इतके मतदान झाले असून, मतदारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे. सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दुपारपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर ४० टक्के ...

बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूक : मतदानास सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद - Marathi News | Banda Gram Panchayat By Election Short response to voting in the morning session | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बांदा ग्रामपंचायत पोटनिवडणूक : मतदानास सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद

केवळ १० टक्के मतदान झाल्याने शिवसेना भाजप कडून मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र आहे. ...