लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

दूध खरेदीचा दर २८ रुपयांवरच थांबला; चारा आणि पशुखाद्याच्या दरात मात्र भडका उडला - Marathi News | Milk procurement price remained at Rs 28; however, fodder and animal feed prices skyrocketed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध खरेदीचा दर २८ रुपयांवरच थांबला; चारा आणि पशुखाद्याच्या दरात मात्र भडका उडला

pashu khadya market rate एकीकडे जनावरांसाठीचे खाद्य चारा महाग झालाय, तर दुसरीकडे दुधाचे दर मात्र दिवसेंदिवस ढासळत चालले आहेत. ...

सरकार जुने एचआरए नियम बदलण्याच्या विचारात! तुमच्या इनहँड सॅलरीमध्ये होऊ शकते मोठी वाढ - Marathi News | Government considering changing old HRA rules Your in hand salary may increase significantly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार जुने एचआरए नियम बदलण्याच्या विचारात! तुमच्या इनहँड सॅलरीमध्ये होऊ शकते मोठी वाढ

Government HRA Rules: वाढतं घरभाडे आणि शहरी जीवनातील वाढत्या खर्चामुळे हैराण झालेल्या पगारदार वर्गासाठी एक दिलासादायक बातमी आहे. पाहा काय आहे सरकारचा विचार? ...

केंद्र शासनाच्या 'या' योजनेमुळे शेतकऱ्याला घरबसल्या मोबाईलवर मिळणार योग्य सल्ला; काय आहे योजना? - Marathi News | With this scheme of the central government, farmers will get appropriate advice on their mobile phones from home; What is the scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्र शासनाच्या 'या' योजनेमुळे शेतकऱ्याला घरबसल्या मोबाईलवर मिळणार योग्य सल्ला; काय आहे योजना?

kcc call center शेती करताना येणाऱ्या अडचणी, पिकांवरील रोग, खतांची योग्य मात्रा किंवा बाजारभावाची माहिती या सगळ्यासाठी शेतकऱ्यांना आता कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. ...

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील विहिरींच्या दुरुस्तीचा निधी आला; जिल्हाधिकाऱ्यांना निधी वाटपाचे आदेश - Marathi News | Funds have been received for the repair of wells in the district affected by heavy rains; District Collectors ordered to distribute funds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील विहिरींच्या दुरुस्तीचा निधी आला; जिल्हाधिकाऱ्यांना निधी वाटपाचे आदेश

सन २०२५-२६च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४३७ शेत विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने ६३ लाख १० हजार ६८३ रुपयांचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ...

शनिदेवगाव प्रकल्पाचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून 'एमडब्ल्यूआरआर'कडे प्रलंबित - Marathi News | Shanidevgaon project proposal pending with MWRR for six months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शनिदेवगाव प्रकल्पाचा प्रस्ताव सहा महिन्यांपासून 'एमडब्ल्यूआरआर'कडे प्रलंबित

वैजापूर आणि श्रीरामपूर या तालुक्यांतील १६ गावे सिंचनाखाली आणण्यासाठी प्रस्तावित शनिदेवगाव उच्चपातळी बंधाऱ्याचा प्रस्ताव ६ महिन्यांपासून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन (एमडब्ल्यूआरआर) कडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगाची वेबसाईट लाईव्ह; १८ प्रश्नांद्वारे मागवली जनतेची मते - Marathi News | 8th Pay Commission Update: Good news for central employees! 8th Pay Commission website goes live; Public opinion sought through 18 questions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ८ व्या वेतन आयोगाची वेबसाईट लाईव्ह; १८ प्रश्नांद्वारे मागवली जनतेची मते

8th Pay Commission Update: ८ व्या वेतन आयोगाची वेबसाईट 8cpc.gov.in लाईव्ह झाली आहे. १८ महत्त्वाच्या प्रश्नांवर १६ मार्च २०२६ पर्यंत आपली मते नोंदवा. सविस्तर वाचा. ...

"आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडियाचं आता काय..?"; अमेरिका 'ट्रेड डील'वर ओवेसींचा सरकारला सवाल - Marathi News | us india trade deal aimim asaduddin owaisi asks modi government about aatmanirbhar bharat make in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडियाचं आता काय..?"; अमेरिका 'ट्रेड डील'वर ओवेसींचा सवाल

Owaisi on US India Trade Deal: भारत-चीन संंबंधांबाबतही ओवैसींनी स्पष्ट मत मांडले ...

जबरदस्ती कर्ज वसूली ते फ्रॉड ट्रान्झॅक्शन, RBI नं केल्या ३ मोठ्या घोषणा; नियम बदलले, कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा - Marathi News | From forced debt collection to fraudulent transactions RBI made 3 big announcements Rules changed crores of customers will benefit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्ती कर्ज वसूली ते फ्रॉड ट्रान्झॅक्शन, RBI नं केल्या ३ मोठ्या घोषणा; नियम बदलले, कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा

RBI New Rules: देशात वेगानं वाढणाऱ्या ऑनलाइन बँकिंग आणि ट्रान्झॅक्शनच्या काळात ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे. याच पार्श्वभूमीवर आरबीआयनं मोठी पावलं उचलण्याची तयारी केली आहे. ...