लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

एलपीजी सिलिंडरचा तुटवडा दूर करण्याची केंद्र सरकारची ग्वाही - Marathi News | Central government assures to eliminate LPG cylinder shortage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एलपीजी सिलिंडरचा तुटवडा दूर करण्याची केंद्र सरकारची ग्वाही

Nagpur : अमेरिका-इराण युद्धामुळे बदललेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर केंद्र सरकारचे लक्ष असून त्याचा परिणाम भारतावर पडू नये आणि नागरिकांना एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागू नये, याकरिता आवश्यक प्रयत्न केले जात आहेत. ...

PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी: १५ एप्रिलपर्यंत 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा बँक खातं होईल बंद - Marathi News | Important news for PNB customers Complete kyc process task by April 15 otherwise bank account will be deactivated | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी: १५ एप्रिलपर्यंत 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा बँक खातं होईल बंद

Punjab National Bank Account: तुमचं पंजाब नॅशनल बँकेत (PNB) खातं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पीएनबीनं आपल्या ग्राहकांसाठी एक इशारा जारी केला आहे. ...

सातबारा दुरुस्ती, फेरफार, मोजणी अर्ज अशा १५ प्रकारच्या सेवा मिळणार आता एकाच ठिकाणी; सुरु झालंय 'हे' अभियान - Marathi News | 15 types of services like Satbara correction, modification, mojani application will now be available at one place; 'this' campaign has started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबारा दुरुस्ती, फेरफार, मोजणी अर्ज अशा १५ प्रकारच्या सेवा मिळणार आता एकाच ठिकाणी; सुरु झालंय 'हे' अभियान

अभियानाअंतर्गत प्रलंबित फेरफार, सातबारा उताऱ्यातील दुरुस्ती, जात आणि रहिवासी प्रमाणपत्र, तसेच घरपट्टी वाटप अशा विविध सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात येणार आहेत. ...

मूल दत्तक घेणाऱ्या सर्व मातांना १२ आठवड्यांची रजा - Marathi News | 12 weeks of leave for all mothers who adopt a child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मूल दत्तक घेणाऱ्या सर्व मातांना १२ आठवड्यांची रजा

ॲडव्होकेट हंसाआनंदिनी नंदुरी यांनी या भेदभाव करणाऱ्या नियमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तीन महिन्यांपेक्षा मोठे मूल दत्तक घेणाऱ्या मातांना या रजेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते. ...

MahaRERA : महारेराने घरखरेदीदारांच्या तब्बल सात हजार तक्रारी वर्षभरात काढल्या निकाली - Marathi News | pune news MahaRERA resolved as many as seven thousand complaints from home buyers in a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MahaRERA : महारेराने घरखरेदीदारांच्या तब्बल सात हजार तक्रारी वर्षभरात काढल्या निकाली

महारेराकडे अजूनही सुमारे ६ हजार तक्रारी प्रलंबित असून जुन्या तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करण्यासाठी महारेरा प्रयत्नशील आहे. ...

पुण्यात तब्बल दहा हजार ५६१ बनावट दस्तऐवज झाल्याच्या नोंदी;सहायक दुय्यम निबंधकाची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ - Marathi News | pune news as many as 10,561 fake documents have been registered in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तब्बल दहा हजार ५६१ बनावट दस्तऐवज झाल्याच्या नोंदी

 - निवृत्त अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांचे प्लाॅट, सदनिका, जमिनी हडपणाऱ्या टोळ्या सक्रिय; बोगस दस्त नोंदणी करणाऱ्यांना अभय ...

पीक पाहणीला पुन्हा एकदा मुदतवाढ; आता किती तारखेपर्यंत करू शकता पीक पाहणी? - Marathi News | Pik pahani deadline extended once again; Until what date can you conduct pik pahani now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक पाहणीला पुन्हा एकदा मुदतवाढ; आता किती तारखेपर्यंत करू शकता पीक पाहणी?

pik pahani mudat vadh राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, पीक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळताना कोणताही शेतकरी वंचित राहू नये. ...

Kolhapur: शाहू मिल खासगी मालकाकडे न देता राज्य सरकारनेच सुरू करावी, शाहू प्रेमींच्या बैठकीत मागणीचा ठराव  - Marathi News | Shahu Mill should be started by the state government instead of being handed over to a private owner, demand resolution in Shahu lovers' meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शाहू मिल खासगी मालकाकडे न देता राज्य सरकारनेच सुरू करावी, शाहू प्रेमींच्या बैठकीत मागणीचा ठराव 

समिती स्थापन करणार ...