लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा 'ही' आर्थिक कामं, अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं - Marathi News | Complete all financial tasks by November 30 otherwise you may have to face big problems | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा 'ही' आर्थिक कामं, अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं

३० नोव्हेंबरची अंतिम मुदत जवळ येत आहे आणि त्यापूर्वी काही महत्त्वाची आर्थिक आणि कागदपत्रांची कामे पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही कामे अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण न केल्यास केवळ समस्या निर्माण होऊ शकतातच, शिवाय मोठा दंडही होऊ शकतो. ...

कारखान्यांच्या वजनकाटा तपासणीचा विषय साखर आयुक्तांनी घेतला गांभीर्याने; काय घेणार अ‍ॅक्शन? - Marathi News | Sugar Commissioner takes the issue of weighing system of factories seriously; What action will he take? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कारखान्यांच्या वजनकाटा तपासणीचा विषय साखर आयुक्तांनी घेतला गांभीर्याने; काय घेणार अ‍ॅक्शन?

अलीकडच्या काळात हंगाम सुरू झाला की, कारखान्यांना वैधमापन विभागाकडून प्रमाणपत्रांचे वाटप केल्याच्या बातम्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होते. ...

आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते... - Marathi News | Now merger or privatization of government insurance companies Government is considering know what they said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपाठोपाठ आता केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांचे विलीनीकरण आणि खासगीकरण करण्याचा विचार करत आहे. ...

अनपेड इंटर्नशिप ते कमी पगाराच्या पहिल्या नोकरीपर्यंत, नवीन लेबर कोडमुळे तरुणांचे बदलणार आयुष्य - Marathi News | New Labour Codes for Youth Mandatory Appointment Letters, Paid Leave, and Minimum Wage Legally Ensured | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनपेड इंटर्नशिप ते कमी पगाराच्या पहिल्या नोकरीपर्यंत, नवीन लेबर कोडमुळे तरुणांचे बदलणार आयुष्य

New Labour Codes : देशात रोजगाराचे जग बदलणार आहे, विशेषतः पहिल्यांदाच करिअरच्या शर्यतीत प्रवेश करणाऱ्या तरुणांसाठी. ...

रेशनमध्ये किती व कोणते धान्य मिळणार? हे आता थेट मोबाईलवर एसएमएसद्वारे कळणार - Marathi News | How much and what kind of grains will be available in the ration? Now you will know this directly on your mobile via SMS | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशनमध्ये किती व कोणते धान्य मिळणार? हे आता थेट मोबाईलवर एसएमएसद्वारे कळणार

Ration Card आदेशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत भारत सरकारच्या पूर्णपणे निःशुल्क दिला जाणार असल्याची माहिती दिली आहे. धान्य घेतल्यानंतर पावती घेणे बंधनकारक असल्याचेही संदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ...

प्रोत्साहन योजनेसाठी राज्य सरकार कशी करणार साखर कारखान्यांची निवड? काय आहेत निकष? - Marathi News | How will the state government select sugar factories for the incentive scheme? What are the criteria? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रोत्साहन योजनेसाठी राज्य सरकार कशी करणार साखर कारखान्यांची निवड? काय आहेत निकष?

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि सहकारी साखर कारखानदारीच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. ...

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार - Marathi News | New Labour Codes Rolled Out 10 Major Changes Affecting Gig Workers, Gratuity, and Overtime Pay in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार

New Labour Laws: केंद्र सरकारने ग्रॅच्युइटीबाबत नवीन कामगार कायदा नियम लागू केले आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याला या नवीन कायद्यांची माहिती असली पाहिजे. ...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित! - Marathi News | 8th Pay Commission Latest Fitment Factor May Range from 1.92 to 2.57; Check Your New Basic Salary Hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगावर काम सुरू झाले आहे आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पगारात किती वाढ होईल. ...