लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

सिल्क समग्र-२ योजनेचे अनुदान वितरीत करण्यासाठी शासनाची मंजुरी; वाचा सविस्तर निर्णय - Marathi News | Government approval to distribute subsidy for Silk Samagra-2 scheme; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिल्क समग्र-२ योजनेचे अनुदान वितरीत करण्यासाठी शासनाची मंजुरी; वाचा सविस्तर निर्णय

प्रकल्प मंजूर समितीने मान्यता दिलेल्या ३६ लाभार्थ्याकरिता केंद्र हिस्सा ₹३३.८० लक्ष व त्यास पूरक राज्य हिस्सा ₹१३.०० लक्ष असा एकूण ₹४६.८० लक्ष इतका निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. ...

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ, आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारकडून मोठं गिफ्ट - Marathi News | 2 percent DA hike of central employees announced big gift from narendra modi government before 8th Pay Commission | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ, आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारकडून मोठं गिफ्ट

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगापूर्वीच सरकारनं कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलंय. ...

जिल्हा भूमी अभिलेखच्या साडेतीन वर्षांच्या कामाची चौकशी होणार; नागरिकांच्या तक्रारीनंतर महसूल मंत्र्यांची दखल - Marathi News | Three and a half years of work of district land records to be investigated Revenue Minister takes note after citizens' complaints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा भूमी अभिलेखच्या साडेतीन वर्षांच्या कामाची चौकशी होणार; नागरिकांच्या तक्रारीनंतर महसूल मंत्र्यांची दखल

पुणे जिल्हा भूमिअभिलेख कार्यालय तसेच हवेली उपअधीक्षक कार्यालयातील कारभाराबाबत अनेक नागरिकांनी थेट राज्य शासनाकडे तक्रारी केल्या आहेत ...

Tur Kharedi : केंद्र सरकार केंद्रीय नोडल एजन्सीमार्फत शेतकऱ्यांकडून १००% तूर खरेदी करणार - Marathi News | Tur Kharedi : Central government will purchase 100% tur from farmers through central nodal agency | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Kharedi : केंद्र सरकार केंद्रीय नोडल एजन्सीमार्फत शेतकऱ्यांकडून १००% तूर खरेदी करणार

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने खरेदी वर्ष २०२४-२५ साठी राज्य उत्पादनाच्या १००% किंमत समर्थन योजनेंतर्गत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करायला मान्यता दिली आहे. ...

Bank Holiday On Eid: ३१ मार्च रोजी ईदच्या दिवशी बँका खुल्या राहणार की बंद? काय म्हटलंय RBI नं - Marathi News | Bank Holiday On Eid 31st march financial year end Will banks be open or closed What RBI said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Bank Holiday On Eid: ३१ मार्च रोजी ईदच्या दिवशी बँका खुल्या राहणार की बंद? काय म्हटलंय RBI नं

Bank Holiday On March 31st 2025:  ३१ मार्च रोजी ईद साजरी केली जाणार आहे, परंतु हा दिवस आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अखेरचा कामकाजाचा दिवस देखील आहे. अशा परिस्थितीत बँका सुरू राहतील की बंद राहतील, याबाबत अनेकजण संभ्रमात आहेत. ...

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटांना अनुदान देण्यास मान्यता; वाचा सविस्तर निर्णय - Marathi News | Approval to provide subsidies to farmer groups under Dr. Panjabrao Deshmukh Natural Farming Mission; Read detailed decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत शेतकरी गटांना अनुदान देण्यास मान्यता; वाचा सविस्तर निर्णय

सेंद्रिय शेती/विषमुक्त शेती या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राबविण्यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतुन निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ...

शेतकऱ्यांच्या भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर - Marathi News | Revenue Department's big decision for farmers' occupied varga don jamini class-2 lands; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Varga Don Jamin राज्यातील भोगवटादार वर्ग-२ म्हणून जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून, आता भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीवर तारणकर्ज देता येणार आहे. ...

खरीप २०२५ हंगामासाठी खतांच्या संरक्षित साठ्याला मान्यता; कोणत्या खताचा किती साठा? - Marathi News | Approved protected stock of fertilizers for the Kharif 2025 season; How much stock of which fertilizer? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप २०२५ हंगामासाठी खतांच्या संरक्षित साठ्याला मान्यता; कोणत्या खताचा किती साठा?

राज्यामध्ये खरीप हंगामात जून, जुलै व ऑगस्ट या कालावधीमध्ये शेतकऱ्यांकडून खताची मागणी, खरेदी व प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो. ...