Middle East Tension: मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि तेल पुरवठ्यावरील संकट या पार्श्वभूमीवर भारतानं एक मोठं राजनैतिक आणि धोरणात्मक पाऊल उचललं आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एक मोठी घोषणा केली. ...
धान खरेदी करणाऱ्या संस्थांनी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळणार या आशेवर शेतकऱ्यांकडून ऑफलाइन शेकडो क्विंटल धान खरेदी करुन ठेवली. पण खरेदीचे उद्दिष्ट वाढवून न मिळाल्याने धान खरेदी करुन ठेवणाऱ्या संस्था व शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. ऑफलाइन धान खरेदी करून ...
ration dhanya vatap शिधापत्रिका धारकांसाठी एप्रिल महिन्याचे धान्य येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सुमारे ९० टक्के धान्य पुरवठा प्राप्त झाला आहे. ...
शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष निलेश शेडगे यांनी साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची थकीत असलेली एफआरपी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार श्रीरामपूर यांच्या माध्यम ...
fertilizer nbs based subsidy 2026 केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगाम २०२६ (दिनांक ०१.०४.२०२६ ते ३०.०९.२०२६) साठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (पी अँड के) खतांवरील पोषक तत्त्व आधारित अनुदानाच्या (एनबीएस) दरांना दिली मंजुरी ...
उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या रावेर तालुक्यातील शेतकरी सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत असून, केळीला मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने कर्जफेड करणेही अवघड झाले आहे. ...
चालू २०२५-२६ च्या ऊस गाळप हंगामामधील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे बिल दिलेले नाही. बहुतांश साखर कारखान्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची उसाची बिले शेतकऱ्यांना दिलेले आहेत. ...
कोरडवाहू शेतीला संजीवनी देण्यासाठी आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने 'पंतप्रधान कृषी सिंचन योजना (पाणलोट विकास घटक २.०)' राबवण्यात येत आहे. ...