दारिद्रय रेषेखालील व या रेषेवरील गर्भवती महिलांना अनुदान देण्यासाठी १ जानेवारी २०१७ पासून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू झाली. ही योजना वेतनासह मातृत्व रजा घेणाऱ्या महिलांना लागू नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी पती व पत्नीचे आधारकार्ड, बँक खाते, मात ...