लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना, मराठी बातम्या

Government scheme, Latest Marathi News

शेत व पाणंद रस्ते मजबुतीकरणासाठी अजून एक शासन निर्णय निर्गमित; काय आहे निर्णय? - Marathi News | Another government decision issued for strengthening farm and water roads; What is the decision? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेत व पाणंद रस्ते मजबुतीकरणासाठी अजून एक शासन निर्णय निर्गमित; काय आहे निर्णय?

Shet Rasta Yojana शेत/पाणंद रस्ते यांचे मजबुतीकरण करण्यासंदर्भात समग्र योजना तयार करण्यासाठी महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. ...

कृषी योजनांसाठी 'लॉटरी' संपली! आता 'पहिला अर्जदार असेल पहिला लाभार्थी' - Marathi News | The 'lottery' for agricultural schemes is over! Now 'the first applicant will be the first beneficiary' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कृषी योजनांसाठी 'लॉटरी' संपली! आता 'पहिला अर्जदार असेल पहिला लाभार्थी'

शेतकऱ्यांना नवा नियम: लॉटरी बंद, अर्ज करणाऱ्यांना थेट लाभ ...

दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा - Marathi News | Post Office PPF The Safest Investment with 7.1% Tax-Free Returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा

Post Office scheme : पोस्ट ऑफिस मुलांसाठी, वृद्धांसाठी किंवा तरुणांसाठी विविध बचत योजना चालवते, ज्या जोखीममुक्त आहेत आणि परताव्याच्या बाबतीत उत्कृष्ट आहेत. यामध्ये नियमितपणे गुंतवणूक करून, गुंतवणूकदारांना परिपक्वतेवर मोठा निधी मिळू शकतो. ...

महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर - Marathi News | Central Government on DA/DR Arrears Employees and Pensioners to Miss Out on 18-Month Dues | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर

DA Hike: खासदार आनंद भदोरिया यांनी संसदेत महागाई भत्त्याच्या थकबाकीचा प्रश्न उपस्थित केला. सरकारने यावर काय उत्तर दिले ते जाणून घेऊया. ...

राज्यातील 'या' महामंडळांची प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली लागणार; मंत्रिमंडळाने मान्यता दिली - Marathi News | Pending loan cases of 'these' corporations in the state will be settled; Cabinet approves | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' महामंडळांची प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली लागणार; मंत्रिमंडळाने मान्यता दिली

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या जामीनदाराबाबतच्या अटीमध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. ...

PM Kisan Hapta : तुम्हाला 'पीएम किसान'चा हप्ता आला नाही; काय असू शकतात कारणे? - Marathi News | PM Kisan Hapta : You have not received your 'PM Kisan' installment; What could be the reasons? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Hapta : तुम्हाला 'पीएम किसान'चा हप्ता आला नाही; काय असू शकतात कारणे?

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत. पीएम किसान योजनेत वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. ...

पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या! - Marathi News | 8th Pay Commission What are TORs and Why They are Crucial for Government Employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!

8th Pay Commission Latest Update: केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला हिरवा कंदील दिला आहे, ज्यामुळे पगार आणि पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ...

Fake Aadhar Card : बनावट आधार कार्ड नेमके कसे ओळखावे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Fake Aadhar Card : How to identify a fake Aadhar card? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fake Aadhar Card : बनावट आधार कार्ड नेमके कसे ओळखावे? जाणून घ्या सविस्तर

गेल्या काही काळापासून बनावट आधार कार्डचा वापर करून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच यूआयडीएआयने नागरिकांना बनावट आधार कार्डपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ...