लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

आमगाव कृउबामध्ये कमळासह घड्याळाची टिकटिक - Marathi News | bjp along with ncp wins in nagaon agriculture market committee | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आमगाव कृउबामध्ये कमळासह घड्याळाची टिकटिक

सभापतिपदी केशवराव मानकर तर उपसभापतिपदी राजेश भक्तवर्ती ...

कोणी गळाला लागू नये म्हणून नवनिर्वाचित संचालक देवदर्शनाला! - Marathi News | Arjuni Morgaon Agricultural Produce Market Committee : Chairman of our own group; BJP and Mahavikas Aghadi claim | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोणी गळाला लागू नये म्हणून नवनिर्वाचित संचालक देवदर्शनाला!

सभापती आमचाच : भाजप व महाविकास आघाडीचा दावा ...

७३८४ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार - Marathi News | 7384 voters will exercise their right to vote | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :७३८४ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार

ग्रामपंचायत पोटनिवडणूक, नऊ गावांत गुरूवारी मतदान ...

गोंदियामध्ये २०१७ महिलांचे डायल ११२ मुळे झाले संरक्षण - Marathi News | In Gondia, 2017 women were protected by Dial 112 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियामध्ये २०१७ महिलांचे डायल ११२ मुळे झाले संरक्षण

गोंदिया जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला कोणतीही अडचण आल्यास ११२ हा फक्त एक नंबर डायल केल्यावर ई-मेल व मोबाईल अप्लिकेशनद्वारे नियंत्रण कक्षात संदेश येताच तत्काळ पोलीस मदत करतात. ...

लखपतीला चोरीच्या प्रकरणात दोन वर्षाचा कारावास, मुख्य न्यायदंडाधिकारी यांचा निकाल - Marathi News | Lakhpati sentenced to two years imprisonment in theft case, Chief Magistrate's verdict | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लखपतीला चोरीच्या प्रकरणात दोन वर्षाचा कारावास, मुख्य न्यायदंडाधिकारी यांचा निकाल

लखपतीवर २२ गुन्हे दाखल ...

लोकअदालतीत १० हजार प्रकरणांचा निपटारा, पक्षकारांनी व्यक्त केले समाधान - Marathi News | Settlement of 10 thousand cases in Lok Adalat, parties expressed satisfaction | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लोकअदालतीत १० हजार प्रकरणांचा निपटारा, पक्षकारांनी व्यक्त केले समाधान

या तडजोडीमुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले असून यातून ४.१४ कोटींची वसुली करण्यात आली आहे. ...

गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीवर चाबी-काँग्रेसचे वर्चस्व - Marathi News | Congress dominance of Gondia Agricultural Produce Market Committee | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीवर चाबी-काँग्रेसचे वर्चस्व

१८ पैकी १३ जागांवर विजय, भाजप-राष्ट्रवादीचे पानीपत ...

पाणी गरम करण्याच्या केटलीला शॉटसर्किट, युनाइटेड हॉस्पिटलमधील घटना - Marathi News | Short circuit due to water heating kettle, flare of fire in United Hospital | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाणी गरम करण्याच्या केटलीला शॉटसर्किट, युनाइटेड हॉस्पिटलमधील घटना

वेळीच नियंत्रणात आल्याने अनर्थ टळला ...