लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

सोन्याचा दर चक्क सातशेनं उतरला; पाटल्या नाही, पण नथणी मिळणार - Marathi News | The price of gold dropped by almost seven hundred; Patlya is not, but nathani will be | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोन्याचा दर चक्क सातशेनं उतरला; पाटल्या नाही, पण नथणी मिळणार

सोलापूरात व्यापारी आशावादी : चांदीचा दर मात्र राहिला ‘जैसे थे’ ...

सोनं, FD, सेंसेक्‍स की लिक्विड फंड...; यांपैकी कोण बनवतंय मालामाल? कुठे मिळतो सर्वाधिक परतावा? जाणून घ्या - Marathi News | investments returns of last 10 years gold equity fixed deposits cash funds know about Where is the highest return | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोनं, FD, सेंसेक्‍स की लिक्विड फंड...; यांपैकी कोण बनवतंय मालामाल? कुठे मिळतो सर्वाधिक परतावा? जाणून घ्या

आज आम्ही आपल्याला, सोनं (Gold), एफडी (FD), इक्विटी (Sensex) आणि लिक्विड फंड्स (Liquid Fund) यांत गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या 10 वर्षांत किती परतावा मिळाला यासंदर्भात माहिती देत आहोत. ...

400 कोटींचे सोने लुटणार, गुढीपाडव्यासाठी मुंबईकरांची नाण्यांपेक्षा दागिन्यांना पसंती - Marathi News | 400 crores worth of gold will be looted, Mumbaikars prefer jewelery over coins for Gudi Padwa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :400 कोटींचे सोने लुटणार, गुढीपाडव्यासाठी मुंबईकरांची नाण्यांपेक्षा दागिन्यांना पसंती

यंदा उत्साह असून दागिन्यांबरोबरच अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. ...

फक्त एवढ्या दिवसांत ₹10000 वरून ₹60000 वर पोहोचलं सोनं; आता खरेदी करावं, विकावं की होल्ड करावं? जाणून घ्या - Marathi News | gold prices history on mcx crosses rs 60000 for the first time know about Buy now sell or hold | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त एवढ्या दिवसांत ₹10000 वरून ₹60000 वर पोहोचलं सोनं; आता खरेदी करावं, विकावं की होल्ड करावं? जाणून घ्या

गेल्या केवळ अडीच वर्षांत सोन्याचा दर 50,000 वरून 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. ...

सोन्याने ओलांडला ६० हजारांचा टप्पा, नवा उच्चांक ठरला! गुढीपाडव्यापर्यंत वाढ सुरूच राहण्याचा अंदाज - Marathi News | Gold crosses 60,000 mark, forecast to continue rising till new high Gudipadva | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोन्याने ओलांडला ६० हजारांचा टप्पा, नवा उच्चांक ठरला! गुढीपाडव्यापर्यंत वाढ सुरूच राहण्याचा अंदाज

या भाववाढीने सोने ६० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. शनिवारी नागपूर येथे सोने ६० हजार १०० रुपयांवर होते. आता त्याही पुढे भाव गेल्याने हा नवा उच्चांक ठरला आहे.  ...

पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये २ लाख ९५ हजारांचे दागिने चोरीला - Marathi News | Jewelery worth 2 lakh 95 thousand was stolen in two separate incidents in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये २ लाख ९५ हजारांचे दागिने चोरीला

दोन्ही घटनेत घराचे कुलूप तोडून दागिने आणि पैसे चोरले ...

Gold Rate Today : सोने-चांदीचे दर गडगडले? फटाफट चेक करा आजचे दर - Marathi News | gold rate today gold prices continue to rise | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Rate Today : सोने-चांदीचे दर गडगडले? फटाफट चेक करा आजचे दर

Gold Rate Today :सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. ...

सोन्याचा तोरा ६० हजारी; आतापर्यंतचा उच्चांकी भाव - Marathi News | Gold prices in Nagpur, Jalgoan, Maharashtra see increase today. Check latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचा तोरा ६० हजारी; आतापर्यंतचा उच्चांकी भाव

सोन्याचा आतापर्यंतचा हा उच्चांकी भाव ठरला आहे. पक्की चांदी नागपुरात ६९,१०० रुपये तर जळगावात ६८ हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहाेचली आहे.  ...