लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं

Gold, Latest Marathi News

Gold Rate: साेन्याच्या ‘अक्षय्य’ खरेदीवर विरजण?, वाढलेल्या दरांमुळे यावर्षी कमी उलाढालीची शक्यता - Marathi News | Gold's 'inexhaustible' purchases? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :साेन्याच्या ‘अक्षय्य’ खरेदीवर विरजण?, वाढलेल्या दरांमुळे यावर्षी कमी उलाढालीची शक्यता

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माेठ्या प्रमाणावर साेने खरेदी हाेते. मात्र, यावेळी उच्चांकी पातळीवर असलेले भाव यावर विरजण टाकू शकतात. यंदा साेने खरेदी २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तविली आहे.  ...

नथ, बाळी, मोरणी गृहिणींचा आनंद वाढवणार, यंदा अक्षयतृतीयेला लग्नसराईची बुकींग नाही  - Marathi News | this year there is no booking of marriage on Akshaya Tritiya in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नथ, बाळी, मोरणी गृहिणींचा आनंद वाढवणार, यंदा अक्षयतृतीयेला लग्नसराईची बुकींग नाही 

अक्षय तृतीयेनिमित्त सराफ बाजारात आठवडाभरापासून दागिन्यांच्या व्हरायटीची चौकशी होत आहे. ...

PhonePe देणार सोनं खरेदीवर कॅशबॅक, अक्षय तृतीयेला मिळणार संधी! - Marathi News | phonepe to offer cashback on gold purchase via its app on akshaya tritiya | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PhonePe देणार सोनं खरेदीवर कॅशबॅक, अक्षय तृतीयेला मिळणार संधी!

डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे (PhonePe) ने अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अॅपद्वारे सोने खरेदीवर कॅशबॅक ऑफरची घोषणा केली आहे. ...

सोने गहाण प्रकरणात तक्रारी वाढल्या, दागिन्यांच्या वजनात घट होत असल्याच्या तक्रारी - Marathi News | Complaints increased in gold mortgage cases, complaints of loss of weight of jewellery | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सोने गहाण प्रकरणात तक्रारी वाढल्या, दागिन्यांच्या वजनात घट होत असल्याच्या तक्रारी

एका ग्राहकाने तक्रार केल्यानंतर व त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी कवठेएकंद परिसरातील सोने तारण कर्ज घेतलेल्या ग्राहकांनी बँकेकडे धाव घेतली. त्यामुळे तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ...

बनावट सोने विकणाऱ्या ठगांना पोलीसांनी केले गजाआड - Marathi News | goa police arrested who selling fake gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट सोने विकणाऱ्या ठगांना पोलीसांनी केले गजाआड

मनोज याला लुबाडलेल्या प्रकरणात सोनी राथोड नामक एका महीलेचा समावेश असून पोलीसांनी तिला चौकशीसाठी बोलवण्याकरिता नोटीस पाठवल्याची माहिती पोलीस निरीक्षक डायगो ग्राशियस यांनी दिली.  ...

Gold Silver Price Today : अक्षय तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; पाहा लेटेस्ट दर - Marathi News | Gold Silver Price Today Gold price falls before Akshay Tritiya silver also cheap View the latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अक्षय तृतीयेपूर्वी सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त; पाहा लेटेस्ट दर

Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या देशांतर्गत वायदा किमतीत बुधवारी घसरण झाल्याचं दिसून आलं. ...

Pimpri Chinchwad | ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक म्हणून आले आणि दागिने चोरुन गेले - Marathi News | Came as a customer to a jeweler's shop and stole the jewellery pune latest crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक म्हणून आले आणि दागिने चोरुन गेले

दोन अनोळखी महिलांनी टॉप्स बघण्याचा बहाना केला... ...

Sangli: बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट, तक्रारीनुसार चौकशी सुरू  - Marathi News | Decreasing weight of gold mortgaged in sangli bank, investigation underway as per complaint | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट, तक्रारीनुसार चौकशी सुरू 

ग्राहकाने सोने तारण ठेवून ३६ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते ...