लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाने सांगितला श्रीमंत होण्याचा नवा फॉर्म्युला; म्हणाले, येत्या काळात.. - Marathi News | the author of rich dad poor dad tells the new formula to become rich 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाने सांगितला श्रीमंत होण्याचा नवा फॉर्म्युला; म्हणाले, येत्या काळात..

rich dad poor dad : प्रत्येकजण श्रीमंत होण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. पण, सगळेच यात यशस्वी होतात असं नाही. त्यासाठी तुमच्याकडे योग्य नियोजन असणे आवश्यक आहे. ...

टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर, सोन्याची आयात तब्बल १९२ टक्क्यांनी वाढली - Marathi News | Gold's undisputed victory in the tariff war, the price of the precious metal crosses the threshold of one lakh rupees, gold imports increase by a whopping 192 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर

Gold Prices India: टॅरिफ युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या गर्तेत गेल्यामुळे सोने हे गुंतवणुकीचे सुरक्षित साधन म्हणून पुढे आले आहे. ...

मुंबई: स्वस्त सोन्याच्या मोहाने घात केला; सराफा व्यापाऱ्याला विकली २.३० कोटींची नकली नाणी - Marathi News | Mumbai: Man killed by lure of cheap gold; fake coins worth 2.30 crores in hand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई: स्वस्त सोन्याच्या मोहाने घात केला; सराफा व्यापाऱ्याला विकली २.३० कोटींची नकली नाणी

नरेंद्र सोनी यांचे डोंगरीत सराफाचे दुकान आहे. तक्रारीनुसार, रौफ हा त्यांचा ओळखीचा ग्राहक होता. ...

ससूनला १ तास घालवला अन् थेट भोसरीला गेले; अखेर सराफ पेढीवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना बेड्या - Marathi News | Sassoon area 1 hour then Bhosari finally the two who robbed the goldsmith shop are in chains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनला १ तास घालवला अन् थेट भोसरीला गेले; अखेर सराफ पेढीवर दरोडा टाकणाऱ्या दोघांना बेड्या

तब्बल १०० सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी दोघांना भोसरीतून ताब्यात घेतले ...

सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर - Marathi News | Gold price today rises sharply reaches close to Rs 1 lakh is there any possibility of price reduction See new rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर

Gold Silver Price 17 April: लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होताना दिसतेय. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरदरम्यान १७ एप्रिल रोजी सराफा बाजारात सोनं एक लाख रुपयांच्या अगदी जवळ पोहोचलंय. ...

५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय? - Marathi News | The dream of reaching 55 thousand was shattered Gold price increased by more than 1300 rupees in a day 16 april 2025 what is the new price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरदरम्यान १६ एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याचा दरात मोठी वाढ झाली. पाहा काय आहेत नवे दर ...

पुण्याच्या धायरीत दरोडा; सराफ दुकानात खेळण्यातले पिस्तूल दाखवून 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने हिसकावले - Marathi News | Daylight robbery in Pune's Dhayari area Gold ornaments worth 25 to 30 tolas were stolen from a jeweller's shop | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या धायरीत दरोडा; सराफ दुकानात खेळण्यातले पिस्तूल दाखवून 25 ते 30 तोळे सोन्याचे दागिने हिसकावले

श्री सराफ दुकानात सोन्याची चैन दाखवा असे सांगून मालक सोन्याची चैन दाखवत असताना ३ ,४ जणांनी दुकानात शिरून दरोडा टाकला ...

Gold Loan व्यवसायात 'या' दिग्गज कंपनीची एन्ट्री, २०००% पेक्षा अधिक वाढलाय कंपनीचा शेअर - Marathi News | poonawalla fincorp entry into the Gold Loan business the company s share has increased by more than 2000 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Loan व्यवसायात 'या' दिग्गज कंपनीची एन्ट्री, २०००% पेक्षा अधिक वाढलाय कंपनीचा शेअर

Poonawalla Fincorp Gold Loan: ३० मिनिटांपेक्षा कमी वेळात गोल्ड लोन मंजूर केलं जाईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. जाणून घ्या कोणती आहे ही कंपनी. ...