लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

सोने महागले; चांदीचे भाव ५० हजार रुपये प्रतिकिलोवर - Marathi News | Gold jumped to Rs 49,000, an increase of Rs 300 per 10 grams | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने महागले; चांदीचे भाव ५० हजार रुपये प्रतिकिलोवर

काही दिवसांत सोने ५० हजार रुपये प्रतितोळ्याचा टप्पा ओलांडू शकतो, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला. ...

झारखंडमध्ये जमिनीखाली सोन्याचे 4 भांडार, जीएसआय प्रयोगशाळेत तपासणी - Marathi News | 4 gold mines in Jharkhand, inspection at GSI laboratory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये जमिनीखाली सोन्याचे 4 भांडार, जीएसआय प्रयोगशाळेत तपासणी

झारखंडमध्ये पहिल्यांदा सिमडेगा जिल्ह्यात सोन्याचे भंडार असल्याचे सकेत मिळाले होते. येथील सिमडेगाच्या करकई प्रदेशातील सागजोग बागबेडा गावाजवळ हे भंडार आहे ...

सोन्याचे दर ४८ हजार ७०० रुपयांवर; चांदीही एक हजाराने वधारली - Marathi News | Gold price at Rs 48,700; Silver also rose by a thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचे दर ४८ हजार ७०० रुपयांवर; चांदीही एक हजाराने वधारली

सीमेवर युद्धजन्य स्थिती राहिली तर सोने व चांदी ५० हजाराचा पल्ला ओलांडू शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे.  ...

सोन्याच्या भावात मोठी वाढ, चांदीचे दरही एक हजारांनी भडकले - Marathi News | gold price today hike significantly silver price also high know prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या भावात मोठी वाढ, चांदीचे दरही एक हजारांनी भडकले

चांदीचे भावही एकाच दिवसात एक हजार रुपयांनी वाढून ती पुन्हा ४९ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. ...

भाव वाढ तरीही सोलापुरात रांग लावून  सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी - Marathi News | Despite the price hike, people lined up in Solapur to buy gold and silver jewelery | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाव वाढ तरीही सोलापुरात रांग लावून  सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी

दरवाढीचा परिणाम नाही : लॉकडाऊनमुळे लग्नात दागिने देणे अशक्य असल्याने आता खरेदी; गुंतवणुकीकडेही कल ...

सोने ५०० रु पयांनी वधारले - Marathi News | Gold rises by Rs 500 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने ५०० रु पयांनी वधारले

मागणी कायम : डॉलरचे दर वधारल्याचा परिणाम ...

Gold price: सोने आज स्वस्त होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण - Marathi News | Gold price likely to be cheaper today after four days; share market is reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gold price: सोने आज स्वस्त होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमत १७०५ डॉलर प्रती औंस वर पोहोचली होती. तर सोन्यासारखीच चांदीच्या दरामध्येही वाढ झाली होती. ...

घसरणीनंतर चांदीत पुन्हा ५०० रुपयांची वाढ - Marathi News | Silver rises again by Rs 500 after falling | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घसरणीनंतर चांदीत पुन्हा ५०० रुपयांची वाढ

सोनेही ३०० रु पयांनी वधारले : बाजारात खरेदीचा उत्साह ...