लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

पेपरफुटीची होणार चौकशी: गोवा विद्यापीठ - Marathi News | paper leak to be investigated said goa university | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पेपरफुटीची होणार चौकशी: गोवा विद्यापीठ

घटनेविषयी कुलगुरू अनभिज्ञ; सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलिसांत तक्रार ...

२० लाखांचा आरोप, अखेर मडकईकर नरमले!; भाजप सोडण्याचा निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण - Marathi News | 20 lakhs allegation pandurang madkaikar finally relents clarification that he has not decided to leave bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२० लाखांचा आरोप, अखेर मडकईकर नरमले!; भाजप सोडण्याचा निर्णय घेतला नसल्याचे स्पष्टीकरण

आगामी २०२७च्या विधानसभा तिकिटाबाबत भाजपने ठामपणे काही न सांगितल्यास आठ दिवसात पक्ष सोडण्याबाबत निर्णय घेईन, असेही मडकईकर यांनी म्हटले होते. ...

मुख्यमंत्र्यांनी ऐकली ५०० लोकांची गाऱ्हाणी - Marathi News | cm pramod sawant listened to the complaints of 500 people | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांनी ऐकली ५०० लोकांची गाऱ्हाणी

मुख्यमंत्र्यांनी भेटण्यास आलेल्या लोकांचे प्रश्न समजून घेताना आपुलकीने चौकशी केली. ...

आरोग्यसेवेसाठी डिचोली दत्तक; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची घोषणा - Marathi News | adoption of dicholi for healthcare said vishwajit rane announcement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरोग्यसेवेसाठी डिचोली दत्तक; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची घोषणा

मेगा आरोग्य शिबिराला मिळाला मोठा प्रतिसाद ...

बाबांच्या आठवणीने आजही डोळे पाणावतात: उत्पल पर्रीकर - Marathi News | eyes still tear up at the memory of my father late manohar parrikar said son utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाबांच्या आठवणीने आजही डोळे पाणावतात: उत्पल पर्रीकर

Lokmat Exclusive: गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांची आज पुण्यतिथी. ...

भाई, सदैव स्मरणात राहाल! गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकरांना पत्र - Marathi News | bhai you will always to be remembered a letter to former goa cm late manohar parrikar on his remembrance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाई, सदैव स्मरणात राहाल! गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकरांना पत्र

सोमवारी १७ मार्च रोजी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त.... ...

शिमगोत्सवातून होतेय कला, संस्कृतीची जपणूक; मुख्यमंत्र्यांचे उद्गार - Marathi News | shimgotsav is a celebration of art and culture said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिमगोत्सवातून होतेय कला, संस्कृतीची जपणूक; मुख्यमंत्र्यांचे उद्गार

ओस्सय... ओस्सयच्या गजरात फोंडानगरी दुमदुमली ...

राजकीय धुळवड; पुढील १५-२० दिवस महत्त्वाचे, गोव्यात धक्कादायक निर्णयांचा काळ - Marathi News | political situation in goa next 15 to 20 days are crucial time for shocking decisions in bjp govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजकीय धुळवड; पुढील १५-२० दिवस महत्त्वाचे, गोव्यात धक्कादायक निर्णयांचा काळ

धक्कादायक निर्णय घेण्यासाठी भाजपचे आताचे केंद्रीय नेतृत्व प्रसिद्ध आहेच. गोव्याविषयी धक्कादायक बातमी पुढील पंधरा-वीस दिवसांत येऊ शकते. ...