लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गिरीश महाजन

Girish Mahajan News in Marathi | गिरीश महाजन मराठी बातम्या , मराठी बातम्या

Girish mahajan, Latest Marathi News

पाटबंधारे मंत्र्याच्या गृप्त दौ-याचे गृपित काय, दोन दिवस वेंगुर्ल्यात बस्तान - Marathi News | What is the dignified visit of the Irrigation Minister, the two days in Vengurlat Bastan? | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पाटबंधारे मंत्र्याच्या गृप्त दौ-याचे गृपित काय, दोन दिवस वेंगुर्ल्यात बस्तान

राज्याचे पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांनी मोजक्याच अधिका-यांसोबत दोन दिवसांचा सिंधुदुर्ग दौरा केला. ...

रावलांची परिक्रमा आणि महाजनांचा विजय - Marathi News | Revolt of Ravan and victory of Mahajans | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावलांची परिक्रमा आणि महाजनांचा विजय

शिंदखेड्याचे जयकुमार रावल व जामनेरचे गिरीश महाजन यांनी नियोजनपूर्वक मतदारसंघ जोडला आहे. पाच दिवसात ५२ कि.मी.ची परिक्रमा असो की, लेझीम घेऊन मिरवणुकीत नृत्य असो हे दोन्ही नेते जनतेशी नाळ जोडून ठेवतात. हेच यशाचे गमक आहे. ...

महाजनकी - Marathi News | Mahajanki | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाजनकी

जामनेरच्या पालिका निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मिळविलेले निर्भेळ यश हे राजकारणातील त्यांची ‘महाजनकी’ सिध्द करणारे आहे. ...

गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात भाजपा शत प्रतिशत; 25 जागांवर विजयी - Marathi News | Jamnagar mahanagar palika election 2018 Girish Mahajan wins in prestigious battle BJP get all 25 seats | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात भाजपा शत प्रतिशत; 25 जागांवर विजयी

गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यादेखील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या. ...

किसान सभेचा पुन्हा आंदोलनाचा इशारा, येत्या १ जून रोजी सरकारी कार्यालयांना घेराव - Marathi News | repeat movement Gestures by Kisan Sabha , coming 1 june government offices Enclosure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किसान सभेचा पुन्हा आंदोलनाचा इशारा, येत्या १ जून रोजी सरकारी कार्यालयांना घेराव

राज्यातील ऐतिहासिक शेतकरी संपाला येत्या १ जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील समविचारी शेतकरी संघटनांना सोबत घेत सरकारी कार्यालयांना घेराव घालून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे ...

जलसंपदा मंत्र्यांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न : आमदार डॉ.सतीश पाटील - Marathi News | Water Resources Minister's efforts to voice the voices: MLA Dr. Satish Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जलसंपदा मंत्र्यांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न : आमदार डॉ.सतीश पाटील

गिरणेचे पाणी बोरी नदीत सोडावे या मागणीसाठी पारोळा येथे रास्तारोको आंदोलन ...

जामनेरात सुरुवातीला शुकशुकाट, दुपारनंतर मतदारांच्या रांगा - Marathi News | Shukushkat initially in Jamnara, Voters queue after noon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरात सुरुवातीला शुकशुकाट, दुपारनंतर मतदारांच्या रांगा

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर पालिका निवडणुकीसाठी मतदान ...

‘बुलेटराजा’ गिरीश महाजनांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली - Marathi News | Transport rules by 'Bulletaraja' Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘बुलेटराजा’ गिरीश महाजनांकडून वाहतूक नियमांची पायमल्ली

विनानंबर बुलेट व विना हेल्मेट घालून केला जामनेरात नगरपालिका निवडणुकीचा प्रचार ...