लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतम गंभीर

गौतम गंभीर, मराठी बातम्या

Gautam gambhir, Latest Marathi News

IPL: कमी स्ट्राईक रेट तरीही आयपीएलमध्ये ३ हजारापेक्षा जास्त धावा - Marathi News | batsman with More than 3000 runs in IPL despite low strike rate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: कमी स्ट्राईक रेट तरीही आयपीएलमध्ये ३ हजारापेक्षा जास्त धावा

IPL: इंडियन प्रीमियर लीगमध्ये पाच असे खेळाडू आहेत. ज्यांनी ३ हजारापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र त्यांचा स्ट्राईक रेट हा खुपच कमी आहे. ...

IPL 2021 : महेंद्रसिंग धोनीचा CSK संघ यंदाही प्ले ऑफसाठी पात्र ठरणार नाही; गौतम गंभीरचा दावा - Marathi News | IPL 2021: Gautam Gambhir thinks CSK will miss out on the playoffs this year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : महेंद्रसिंग धोनीचा CSK संघ यंदाही प्ले ऑफसाठी पात्र ठरणार नाही; गौतम गंभीरचा दावा

IPL 2021 चेन्नई सुपर किंग्सला यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नईचा संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरला ...

Worldcup 2011 : 97 धावांवर बाद झाल्याची खंत, धोनीच्या भूमिकेबद्दल गंभीरनं स्पष्टच सांगितलं - Marathi News | Worldcup 2011 : Gambhir's dismissal for 97 runs, Gautam's important statement about MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Worldcup 2011 : 97 धावांवर बाद झाल्याची खंत, धोनीच्या भूमिकेबद्दल गंभीरनं स्पष्टच सांगितलं

अंतिम सामन्यात शतकपूर्तीसाठी कमी पडलेले ते 3 तीन माझ्या लाईफमध्ये कायमची जाणीव करुन देतात. या सामन्यात धोनीने खूप आधार दिला, माझं शतक व्हावं अशी धोनीची इच्छा होती. ...

महेंद्रसिंग धोनीचा खणखणीत षटकार, भावनिक झालेला सचिन तेंडुलकर अन् जगावर फडकला तिरंगा! - Marathi News | On This Day in 2011, Team India created history by clinching their second ODI World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचा खणखणीत षटकार, भावनिक झालेला सचिन तेंडुलकर अन् जगावर फडकला तिरंगा!

२ एप्रिल २०११, ही तारीख भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाहीत... २८ वर्षांनंतर टीम इंडियानं वन डे वर्ल्ड कप जिंकला... ...

सूर्यकुमार यादवमध्ये तू काय पाहिलेस?, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाला वगळणाऱ्या विराट कोहलीवर भडकला गौतम गंभीर - Marathi News | What have you seen of Suryakumar Yadav? Gautam Gambhir slams Virat Kohli's decision to drop Mumbai batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवमध्ये तू काय पाहिलेस?, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाला वगळणाऱ्या विराट कोहलीवर भडकला गौतम गंभीर

Gautam Gambhir slams Virat Kohli १४ मार्चला झालेल्या दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार आणि इशान किशन यांना पदार्पणाची संधी मिळाली. पण, त्या सामन्यात सूर्यकुमारला खेळण्याची संधीच मिळाली नाही. ...

केवळ एका रूपयांत मिळणार पोटभर जेवण; गौतम गंभीरनं सुरू केली 'जन रसोई' - Marathi News | Movement to feed those in need MP Gautam Gambhirs Jan Rasoi to serve lunch at Rupees 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ एका रूपयांत मिळणार पोटभर जेवण; गौतम गंभीरनं सुरू केली 'जन रसोई'

Gautam Gambhir Jan Rasoi : सर्वांना जेवण या संकल्पनेअंतर्गत सुरू करण्यात आली दुसरी 'जन रसोई' ...

दिल्लीत आता उपाशी पोटी झोपणार नाही गरीब; गौतम गंभीरचा स्तुत्य उपक्रम, १ रुपयात देतोय जेवण! - Marathi News | BJP MP Gautam Gambhir's 'Jan Rasoi' to serve lunch at Re 1 in East Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीत आता उपाशी पोटी झोपणार नाही गरीब; गौतम गंभीरचा स्तुत्य उपक्रम, १ रुपयात देतोय जेवण!

गौतम गंभीर स्वतःच्या खिशातून आणि गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून हा खर्च उचलणार आहे. त्यासाठी तो सरकारची मदत घेणार नाही.     ...

गौतम गंभीरला दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह Playing XI मध्ये नकोय; जाणून घ्या कारण  - Marathi News | Gautam Gambhir Doesn't Want Jasprit Bumrah in Second Test, Find Out Why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरला दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराह Playing XI मध्ये नकोय; जाणून घ्या कारण 

India vs England, 1st Test Day 3 : इंग्लंडनं पहिल्या डावात उभारलेल्या ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला जोरदार धक्के बसले. ...