तुला पाहते रे या मालिकेत ईशाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गार्गी फुले-थत्ते या दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कन्या आहेत. त्यांनी या आधी देखील काही मालिकांमध्ये काम केले आहे. Read More
मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये मराठी चित्रपट पाहणे प्रेक्षकांच्या खिशाला परवडण्यासारखे नाही, त्यावर उपाय म्हणून नाट्यगृहांमध्ये चित्रपटाचे शोची परवानगी द्यावी ...