लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणपती 2025

Lord Ganpati News in Marathi | गणपती मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati, Latest Marathi News

corona virus-सांगलीच्या पंचायतन गणपती मंदिरातही सतर्कता - Marathi News | Alert also in the Panchayat Ganpati Temple of Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus-सांगलीच्या पंचायतन गणपती मंदिरातही सतर्कता

भाविकांच्या गर्दीने नेहमी गजबजलेल्या गणपती मंदिर परिसरातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यात आली आहे. महापालिकेने येथे दैनंदिन स्वच्छतेकडे लक्ष दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथील भाविकांची वर्दळही कमी झाल्याचे दिसत आहे. ...

अहो आश्चर्यम! नाशिकमध्ये चक्क विघ्नहर्त्या गणरायाच्या मुखालाही मास्क - Marathi News | Hey surprise! Mask in the face of a very disturbing republic in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहो आश्चर्यम! नाशिकमध्ये चक्क विघ्नहर्त्या गणरायाच्या मुखालाही मास्क

भाविकांची देखील मंदिर देवस्थानच्या वतीने काळजी घेण्यात येत असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या हातावर हॅण्ड सॅनिटायझर लावूनच त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. ...

धास्तीने गणेश भक्तांची पाऊले थबकली - Marathi News | The fears of Ganesh devotees staggered | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धास्तीने गणेश भक्तांची पाऊले थबकली

कोरोनाच्या संकटामुळे चतुर्थीच्या दिवशी देखील राजूरसह अन्य गणेश मंदिरामधील भाविकांच्या दर्शनासाठी येण्यावर परिणाम झाल्याचे विश्वस्तांनी सांगितले ...

चिंचेच्या झाडावर गणपती बाप्पा विराजमान - Marathi News | Ganapati Bappa sits on a chinchilla tree | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिंचेच्या झाडावर गणपती बाप्पा विराजमान

काही वर्षांपूर्वी चिंचेच्या झाडाखाली गणपतीची दगडी मुर्ती होती. शरद देवघरे यांनी तेथे मंदिर बांधून दिले. मात्र काही वर्षांनी चिंचेच्या झाडावरच गणपतीच्या आकाराची फांदी उगवली. एका मोठ्या फांदीची उपफांदी हुबेहुब गणपती बाप्पांच्या सोंडेसमान दिसत असल्याचे ...

लासलगावी गणेश जयंती - Marathi News | Lasalgavi Ganesh Jayanti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी गणेश जयंती

लासलगाव : गणेश जयंती व मंदिराच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त येथील गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ...

माघी गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू; पेणमधील गणेशमूर्तींना मोठी मागणी - Marathi News | Preparations for Maghi Ganeshotsav commence; Great demand for Ganesh idols in Penn | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माघी गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू; पेणमधील गणेशमूर्तींना मोठी मागणी

बाप्पाचे आगमन होणार असल्याने मंगळवार, २८ जानेवारी रोजी कोकण व पुणे येथे गणेश जयंती अर्थात माघी गणेशोत्सवाला धूमधडाक्यात प्रारंभ होणार आहे. ...

मार्गशीर्ष महिन्यात बाप्पा विराजमान - Marathi News | Bappa sits on the road heading month | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मार्गशीर्ष महिन्यात बाप्पा विराजमान

रत्नागिरी येथील खालची आळी मित्रमंडळाच्या मार्गशीर्ष गणेशोत्सवाला ३० नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. मार्गशीर्ष गणेशोत्सव साजरा करणारे हे एकमेव सार्वजनिक मंडळ असल्याचे सांगितले जाते. या उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आय ...

राजुरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी - Marathi News | Crowds to meet Rajureshwara | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजुरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी

अंगारिका चतुर्थीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या राजुरेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. ...