लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
आवाज वाढव डीजे! पिंपरीत १०८ मंडळांना दणका, विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन - Marathi News | Turn up the volume DJ In Pimpri 108 mandals were beaten up violation of rules in immersion procession | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आवाज वाढव डीजे! पिंपरीत १०८ मंडळांना दणका, विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन

सर्व मंडळांवर कारवाई करण्यात येणार, पोलीस प्रशासनाचा इशारा ...

“उत्सवांना बीभत्स स्वरुप येतंय, उत्सवाची, आनंदाची किंमत मोजावी लागतेय”; राज ठाकरेंची पोस्ट - Marathi News | mns chief raj thackeray shared post on social media regarding ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उत्सवांना बीभत्स स्वरुप येतंय, उत्सवाची, आनंदाची किंमत मोजावी लागतेय”; राज ठाकरेंची पोस्ट

MNS Raj Thackeray News: लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार आहेच, असे सांगत गणेशोत्सवातील चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवणारी पोस्ट राज ठाकरेंनी लिहिली आहे. ...

गणेश विसर्जनादरम्यान तिघेजण गोसेखुर्द नहरात बुडाले - Marathi News | Three people drowned in Gosekhurd Canal during Ganesh Visarjan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गणेश विसर्जनादरम्यान तिघेजण गोसेखुर्द नहरात बुडाले

दोन सख्या भावांचा समावेश : एकाचा मृतदेह सापडला ...

"जळगावात पुढील वर्षी दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यावर आतापासूनच गणेश मंडळांनी विचार सुरू करावा" - Marathi News | Ganesha Mandals should start thinking about holding two separate processions in Jalgaon next year says sachin narale | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"जळगावात पुढील वर्षी दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यावर आतापासूनच गणेश मंडळांनी विचार सुरू करावा"

यावर्षी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीत ७२ मंडळांचा सहभाग होता. वेगवेगळे देखावे, सादरीकरण पाहण्यासाठी ७५ ते ८० हजार भाविक येऊन गेले. ...

बचत गटांना पावला बाप्पा, प्रदर्शनात ३४ लाखांची विक्री - Marathi News | Pawla Bappa to self-help groups, sales of 34 lakhs at the exhibition | Latest beed News at Lokmat.com

बीड :बचत गटांना पावला बाप्पा, प्रदर्शनात ३४ लाखांची विक्री

उमेद गौरी गणेशोत्सव : जिल्ह्यात ११ तालुक्यांत आयोजन, नागरिकांचा प्रतिसाद ...

अंधेरीच्या राजाची येत्या सोमवारी निघणार विसर्जन मिरवणूक - Marathi News | immersion procession of the King of Andheri will take place on Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीच्या राजाची येत्या सोमवारी निघणार विसर्जन मिरवणूक

मुंबईतल्या सर्वच गणेश मूर्तींचे दरवर्षी अनंत चतुर्थीला विसर्जन होते. ...

Pune: गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांकडून नियमांचे उल्लंघन - Marathi News | Violation of rules by drum troupes during Ganapati immersion procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल पथकांकडून नियमांचे उल्लंघन

परिणामी, विसर्जन मिरवणूक काही काळ रेंगाळली होती.... ...

विघ्नहर्त्याला निरोप देताना राज्यात २५ जणांचा मृत्यू - Marathi News | 25 people died in the state while bidding farewell to Vighnaharti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विघ्नहर्त्याला निरोप देताना राज्यात २५ जणांचा मृत्यू

३० तास पुण्यातील मिरवणूक, १०० डेसिबल वर गेला आवाज  ...