Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
थर्माकोल वस्तू, मखर आणि सजावटीच्या साहित्यावरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शंभरहून अधिक कलाकारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असून दिड कोटी रुपयांच्या उलाढालीवरही परिणाम होणार आहे. पुढचा पर्याय काय शोधावा या स ...
सातारा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर पालिकेचा भर असून, विसर्जन मिरवणुकीचे ठिकाण बदलण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयाच्यामागे रिसालदार तळ्यात मूर्ती विसर्जन होणार असून, विसर्जन मिरवणूक राजवाड्यावरून सुरू न होता आता ती पालिका कार्यालयापासून ...
वर्षभर ज्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागते, त्या बाप्पाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी होणार आहे. गणेशोत्सवासाठी दोन महिन्यांचा कालावधी असला तरी मूर्तिशाळांमध्ये कामाची लगबग सुरू झाली आहे. ...
मुंबईत या वर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आॅनलाइन पद्धतीने मंडपाची परवानगी मिळणार आहे. मंडपाचा आकार, रस्ते आदींबाबत उच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या निकषानुसार या परवानगी देण्यात येणार आहेत. ...
चौदा विद्या व चौसष्ट कलांचा अधिपता म्हणजे श्रीगणेश. यावर्षी श्रींचे १३ सप्टेंबर रोजी घरोघरी आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर देवरूख शहरातील गणेश चित्रशाळांमध्ये प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती दाखल झाल्या आहेत. आठ महिने सुन्या सुन्या वाटणाऱ्या गणेश चित ...