Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
कोकणातील सर्वात मोठ्या सणाने बाजारपेठेला आलेली मंदी काही प्रमाणात तरी दूर केली आहे. गणेशोत्सवासाठी म्हणून झालेल्या खरेदीविक्रीमध्ये दहा कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही उलाढाल पूर्णपणे रोख स्वरूपातच होत असल्याने गण ...
गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर याह्ण अशी साद घालत गुरुवारी सातारा शहरासह जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मानाच्या व शेवटच्या शंकर-पार्वती गणेशमूर्तीचे सकाळी विसर्जन केल्यानंतर साताऱ्याचा मिरवणूक सो ...
कोल्हापूर जिल्ह्यातील वळीवडे येथील कार्यक्रमासाठी कोल्हापूरात आलेले पोलंड मधील नागरिकानी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या समवेत ते गणेश विसर्जन मिरवणूक पाहिली ...