लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
अप्रतिम; अर्ध्या एकराच्या रानात साकारली दोनशे फुटी गणरायाची प्रतिमा - Marathi News | Awesome; The image of a two-hundred-foot-tall Ganaraya in a half-acre forest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अप्रतिम; अर्ध्या एकराच्या रानात साकारली दोनशे फुटी गणरायाची प्रतिमा

बाप्पांच्या आगमनाची आतुरता; बाळे येथील युवा चित्रकार प्रतीक तांदळे याची कमाल ...

गणेशोत्सव यंदा ‘इनडोअर’ : मंडळांना परवानगी नाकारली - Marathi News | Ganeshotsav 'Indoor' this year: denied permission | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गणेशोत्सव यंदा ‘इनडोअर’ : मंडळांना परवानगी नाकारली

धार्मिक आस्था आणि श्रद्धां जपत चार भिंतीच्या आतच हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे. ...

सार्वजनिक गणेशोत्सवांचा निधी कोविडविरोधातील लढाईसाठी! - Marathi News | Public Ganeshotsav fund for fight against covid! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सार्वजनिक गणेशोत्सवांचा निधी कोविडविरोधातील लढाईसाठी!

तर खासगी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी यांनी केले. ...

सण, उत्सव साधेपणाने साजरे करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन - Marathi News | Celebrate the festival with simplicity, appeal of Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सण, उत्सव साधेपणाने साजरे करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

कोरोनाचा प्रादुर्भाव शहर तसेच ग्रामीण भागात देखील वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून व समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. कोरोना बाधित रूग्णांना वैद्यकीय सुविधा तत्काळ व दर्जेदार मिळाल्या पाहिजेत. ...

Ganesh (Ganpati) Utsav: यंदा बाप्पासाठी आकर्षक आणि पर्यावरणपुरक मखर झटपट तयार करा, पाहा व्हिडीओ - Marathi News | Ganesh (Ganpati) Utsav 2020 : Eco friendly ganpati decoration ideas for gaeshotsav at home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ganesh (Ganpati) Utsav: यंदा बाप्पासाठी आकर्षक आणि पर्यावरणपुरक मखर झटपट तयार करा, पाहा व्हिडीओ

Ganesh (Ganpati) Utsav 2020 : गणपती बाप्पाला सजवण्यासाठी काय वेगळं करता येईल याचा तुम्ही विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला मखर तयार करण्याची  भन्नाट आयडिया सांगणार आहोत. ...

...तरीही उरे काही उणे! - Marathi News | ... Still some shortcomings! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :...तरीही उरे काही उणे!

पण ह्या वर्षी कोरोनामुळे काही परंपरा बदलाव्या लागल्या आहेत. गणेशोत्सवाच्या तयारीत कराव्या लागत असलेल्या तडजोडीचा वेध... ...

संकटी रक्षी शरण तुला... - Marathi News | how to celebrate ganpati festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संकटी रक्षी शरण तुला...

ह्या वर्षीचा उत्सव कसा असेल, कसा असावा आणि आपण वर्तमान परिस्थितीतून काय बोध घ्यावा, कोरोना संकटावर संयमाने मात करण्यासाठी मनामनात दडलेला प्रेम, परोपकार, सद्गुणरूपी बाप्पाचा शोध घेऊन त्याचाच जागर घालून उत्सवातील उत्साह कसा द्विगुणित करावा याचा धांडोळा ...

संकल्प हवा साधेपणाचा! - Marathi News | Sankalp simplicity ganpati festival | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकल्प हवा साधेपणाचा!

दरवर्षी अबालवृद्ध स्त्री-पुरुष, सर्वच बाप्पाचा उत्सव धूमधडाक्यात साजरा करीत असतात. मग इथे खर्चाचा विचार केला जात नाही. परंतु, या वर्षी तसे नाही. ...