लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
Ganeshotsav 2022 : राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या मोदकोत्सवाला उदंड प्रतिसाद - Marathi News | Ganeshotsav 2022 Huge response to Hingoli's Modkotsav which is popular across the state | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या मोदकोत्सवाला उदंड प्रतिसाद

Ganeshotsav 2022 : नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोलीचा चिंतामणी सर्वदूर प्रसिद्ध आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी या ठिकाणी मोदकोत्सव घेण्यात येतो. ...

Ganeshotsav 2022 : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन - Marathi News | Environment-friendly Ganesha idol immersion at the initiative of Maharashtra Superstition Eradication Committee | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन

Ganeshotsav 2022 : सकाळपासून २९ गणेशमुर्तीचे या केंद्रावर विसर्जन करण्यात आले. ...

कोल्हापूरात मंडळांमध्ये ध्वज फडकवण्याची स्पर्धा; तरुणांमध्ये मोठा उत्साह - Marathi News | Ganeshotsav 2022 Flag hoisting competition in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात मंडळांमध्ये ध्वज फडकवण्याची स्पर्धा; तरुणांमध्ये मोठा उत्साह

विविध मंडळांनी आपले ध्वज तयार केले असून हे रंगीबेरंगी ध्वज फडकवण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र कोल्हापूरमधल्या मिरजकर तिकटीवर शुक्रवारी दुपारी पाहायला मिळाले. ...

Ganeshotsav 2022 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... नागपूरच्या राजाचं धुमधडाक्यात विसर्जन - Marathi News | Ganeshotsav 2022 Immersion of the king of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... नागपूरच्या राजाचं धुमधडाक्यात विसर्जन

Ganeshotsav 2022 : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषाने महाल परिसर दुमदुमून गेला होता. ...

कोल्हापूरचा रात्री आवाज वाढणार; गणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट ऐकू येणार - Marathi News | Kolhapur no sound restriction of DJ will be heard during Ganesh Visarjan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचा रात्री आवाज वाढणार; गणेश विसर्जनात डीजेचा दणदणाट ऐकू येणार

कोरोना नंतर होत असलेल्या जल्लोषी गणपती उत्सवाच्या आनंदाचे टोक आज रात्री कोल्हापूर मध्ये पहावयास मिळणार आहे.  ...

Anant Chaturdashi 2022| मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ  - Marathi News | Honorable Fourth Mahaganpati Sri Tulshibagh Public Ganapati Lakshmi road en route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Anant Chaturdashi 2022| मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ 

स्वराज्य ध्वजपथकाचे विशेष खेळ .... ...

निरोप देतो बाप्पा आता...आज्ञा असावी! अकोल्यात मानाच्या बाराभाई गणेशाची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ - Marathi News | ganesh procession starts with aarti to Lord Barabhai Ganesha in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निरोप देतो बाप्पा आता...आज्ञा असावी! अकोल्यात मानाच्या बाराभाई गणेशाची आरती करून मिरवणुकीला प्रारंभ

विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी श्रध्देचा निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला मानाचा बाराभाई गणपतीची आरती झाल्यावर सुरवात झाली ...

इराणी खणीत सकाळी अकरा पर्यंत २१ गणेशमूर्तींचे विसर्जन - Marathi News | Immersion of 21 Ganesha idols till eleven in the morning in Irani mine | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इराणी खणीत सकाळी अकरा पर्यंत २१ गणेशमूर्तींचे विसर्जन

कोल्हापूर : उपनगरांसह शहरातील २१ फुटी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या रंकाळा तलावाजवळील इराणी खण व त्याशेजारील खणीत शुक्रवारी सकाळी ... ...