लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणपती उत्सव २०२५

Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
उदयनराजेंच्या साताऱ्यात गणेशोत्सावात डीजे वाजणार; पण ध्वनिमर्यादेचे निर्बंध ! - Marathi News | DJ will play at Udayanraj's Ganeshotsava in Satara; But the limit of sound! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंच्या साताऱ्यात गणेशोत्सावात डीजे वाजणार; पण ध्वनिमर्यादेचे निर्बंध !

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची सशर्त परवानगी ...

ठामपातर्फे क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळासाठी 'गणेश आरास स्पर्धा'; पहिले पारितोषिक दहा हजार रुपये - Marathi News | Ganesh Aras Competition' for public Ganesh Mandal in the area by Thampa; The first prize is ten thousand rupees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपातर्फे क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळासाठी 'गणेश आरास स्पर्धा'; पहिले पारितोषिक दहा हजार रुपये

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनंत चतुर्दशीपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे या आरास स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ...

गणेशोत्सवासाठी कोकणात चाललाय! 'असा' मिळेल टोलमाफीचा पास - Marathi News | Going to Konkan for Ganeshotsav will get a toll exemption pass | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणेशोत्सवासाठी कोकणात चाललाय! 'असा' मिळेल टोलमाफीचा पास

गणेशोत्सवकाळात देखील पासचे वाटप सुरु राहणार ...

जळगावच्या ‘पद्मालय’चे असेही महत्त्व, गणपतींच्या अडीच पिठांत होते गणना - Marathi News | The significance of Jalgaon's 'Padmalaya' is also calculated in two and a half pithas of Lord Ganesha | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या ‘पद्मालय’चे असेही महत्त्व, गणपतींच्या अडीच पिठांत होते गणना

म्हसावद स्टेशनपासून ८ किमी अंतरावर पद्मालय आहे. उंच-सखल पठारावर तलावाकाठी महादेव, मारुती व गणपतीची देवस्थाने आहेत. ...

Nagpur | गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सूट, वाहनांसाठी पास जारी  - Marathi News | Nagpur | Toll exemption for Ganesha devotees going to Goa and Konkan, Need to get toll pass from RTO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सूट, वाहनांसाठी पास जारी 

परिवहन विभागाने, २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीसाठी गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

लोकसहभागातून १० हजार रुपये गोळा करणार; लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार - Marathi News | 10 thousand will be collected from public participation; CCTV cameras will be installed through public participation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसहभागातून १० हजार रुपये गोळा करणार; लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

गणेशोत्सव मंडळांच्या सुरक्षेसाठी सोलापूर तालुका पोलिसांचा पुढाकार ...

अबब् ३ हजार गणेशोत्सव मंडळे; ४ लाख घरगुती गणपती, पुण्यातील बाप्पांचा उत्सव 'हजार कोटींचा' - Marathi News | 3 thousand ganpati Mandal 4 Lakh Household Ganapati Pune ganpati Festival Thousand Crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब् ३ हजार गणेशोत्सव मंडळे; ४ लाख घरगुती गणपती, पुण्यातील बाप्पांचा उत्सव 'हजार कोटींचा'

विघ्नहराने आणले बाजारपेठेत चैतन्य : मूर्ती ते मांडव आणि पूजा ते विसर्जन माेठी आर्थिक उलाढाल ...

देखावे, मंडप उभारणी अन् रोषणाई करणाऱ्या मंडळासाठी एक दिवसात देणार वीजजोडणी - Marathi News | Electricity connection will be given in one day for the mandals who are performing scenery, mandap construction and lighting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देखावे, मंडप उभारणी अन् रोषणाई करणाऱ्या मंडळासाठी एक दिवसात देणार वीजजोडणी

महावितरणची योजना; अनधिकृत वीज वापरल्यास गुन्हे दाखल होणार ...