लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

आरमोरीत २४ तासांत दोन अपघात, तीन ठार - Marathi News | Two accidents, three killed in Armori in 24 hours | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरमोरीत २४ तासांत दोन अपघात, तीन ठार

गाय हाकलण्यास गेलेल्या पानटपरी चालकास जोराची धडक: दुचाकी झाडावर धडकल्याने दोघांनी गमावले प्राण ...

शेतकरी कन्येची भरारी, एमपीएससीतून मंत्रालयीन सहायक - Marathi News | Farmer's daughter Bharari, Ministerial Assistant from MPSC | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकरी कन्येची भरारी, एमपीएससीतून मंत्रालयीन सहायक

तीन किलोमीटर पायपीट : शिकवणी न लावता अतिदुर्गम बिड्री गावच्या लेकीचे यश ...

Gadchiroli: युवकाने गळफास घेऊन संपवले जीवन - Marathi News | Gadchiroli: Youth ends life by hanging himself | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :युवकाने गळफास घेऊन संपवले जीवन

Gadchiroli: घरी कोणीही हजर नसताना स्वतःच्या घरी युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास आरमाेरी तालुक्यातील वैरागड येथे घडली. ...

Gadchiroli: वाघाने झडप घातली; सतर्क गुराख्याने कुऱ्हाड भिरकावली! कासवीच्या जंगलात थरार - Marathi News | Gadchiroli: Tiger pounced; The vigilant cowherd threw the axe! Thrills in the turtle jungle | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाने झडप घातली; सतर्क गुराख्याने कुऱ्हाड भिरकावली! कासवीच्या जंगलात थरार

Gadchiroli News: वाघ अचानक समाेर आला तर माणूस गर्भगळीत हाेऊन आपला जीव नक्की जाणार, याच भीतीने भेदरताे. जर वाघाने हल्ला केला तर ताे जगण्याची आस साेडताे; परंतु हिमतीने वाघाचा प्रतिकार केला तर ताे त्यावर मात करू शकताे. ...

ध्वजारोहण न करताच ग्रामसेवक दारूच्या नशेत जमिनीवर लाेळले; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Without hoisting the flag, the village servant fell on the ground drunk on independence day, video went viral | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ध्वजारोहण न करताच ग्रामसेवक दारूच्या नशेत जमिनीवर लाेळले; व्हिडीओ व्हायरल

काेरेगावातील प्रकार : ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी ...

नातीसोबत मैत्री करुन आजीचे दागिने पळविले; महिलेस सात वर्षांची शिक्षा - Marathi News | Befriended a woman and stole her grandmother's jewelry; the woman was sentenced to seven years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नातीसोबत मैत्री करुन आजीचे दागिने पळविले; महिलेस सात वर्षांची शिक्षा

दोघींची न्यायालयात ओळख झाली, ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले ...

महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर पोलिस-नक्षल्यांमध्ये धुमश्चक्री; स्वातंत्र्यदिनाच्या रात्री चकमक - Marathi News | Police-Naxal clash on Maharashtra-Chhattisgarh border; Clash on Independence Day night | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर पोलिस-नक्षल्यांमध्ये धुमश्चक्री; स्वातंत्र्यदिनाच्या रात्री चकमक

२०० सी-६० जवान, ७० डीआरजी कमांडोंनी केला नक्षल्यांचा तळ उध्दवस्त ...

४० आदिवासी विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकणार खाणीचे तंत्र, लॉयड मेटल्स उचलणार खर्च - Marathi News | 40 tribal students to study mining techniques in Australia, Lloyd Metals will bear the cost | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :४० आदिवासी विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकणार खाणीचे तंत्र, लॉयड मेटल्स उचलणार खर्च

प्रकल्पातच मिळेल नाेकरी ...