लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निधी

निधी

Funds, Latest Marathi News

परभणी जिल्हा: मागासवर्गीय महामंडळांकडे ३५८ प्रस्ताव प्रलंबित - Marathi News | Parbhani district: 358 proposals pending for Backward class corporations | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा: मागासवर्गीय महामंडळांकडे ३५८ प्रस्ताव प्रलंबित

मागासवर्गीयांसाठी असलेल्या राज्य शासनाच्या विविध आर्थिक विकास महामंडळांकडे जिल्ह्यातून दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी ३५८ प्रस्ताव निधी अभावी अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे संबधित लाभार्थी या महामंडळाकडे चकरा मारीत आहेत. ...

शासनाने थकविला आयआयईचा ८ कोटींचा निधी : डॉ. भालचंद्र मुणगेकर - Marathi News | 8 crores funds pending of IIE by Government : Dr. Bhalchandra Mungekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाने थकविला आयआयईचा ८ कोटींचा निधी : डॉ. भालचंद्र मुणगेकर

शिक्षणापासून वंचित, शोषित, बालकामगार, स्थलांतरीत, प्रौढ, अल्पसंख्यांक, दिव्यांग यांच्या तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील शिक्षणाच्या समस्यांवर आयआयई ही संस्था कार्यरत आहे. ...

परभणी जिल्ह्यात मागणी नसताना गणवेशाचे १० लाख दिले - Marathi News | In Parbhani district there is no demand for 10 lakhs of uniform in the district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात मागणी नसताना गणवेशाचे १० लाख दिले

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनुसूचित जाती/जमातीमधील पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०१२-१३ मध्ये आलेल्या निधीपैकी ९ लाख ९६ हजार ४८७ रुपयांची रक्कम मागणी नसतानाही वितरित केली असल्याची बाब लेखापरिक्षा पूनर्विलोकन अहवालात समोर ...

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी परत द्या-गडहिंग्लज पंचायत समिती सभा : विद्याधर गुरबे यांची सूचना - Marathi News | Pay back fees for backward students- Gadhinglaj Panchayat Samiti: Vidhyadhar Gurbe's suggestion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी परत द्या-गडहिंग्लज पंचायत समिती सभा : विद्याधर गुरबे यांची सूचना

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क माफीपोटी शासनाकडून आलेली रक्कम संबंधित पालकांना तातडीने परत देण्याची व्यवस्था करावी, ...

लातूर जिल्ह्यात वृक्षसंवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायतीस १० लाखांचा निधी - Marathi News | A grant of Rs.10 lakh to the gram panchayat for tree plantation in Latur district | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात वृक्षसंवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायतीस १० लाखांचा निधी

सर्वाधिक वृक्षसंवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेच्या वतीने दहा लाखांचा निधी देणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी जाहीर केले़ ...

मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार पावणे तीन कोटींची भरपाई - Marathi News | Rs. 3 crores compensation for getting Marathwada affected people | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार पावणे तीन कोटींची भरपाई

एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत अतिवृष्टी व अवेळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीपोटी  शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

परभणी जिल्ह्यातील साडेपाचशे गावे मदतीपासून वंचित - Marathi News | Five hundred villages of Parbhani district are deprived of help | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील साडेपाचशे गावे मदतीपासून वंचित

बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले आहे़ जिल्ह्यात या अनुदानाचा पहिला टप्पा वितरित झाला; परंतु, पुढील टप्प्याची रक्कम मिळाली नसल्याने ५५० गावांमधील शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित आहेत़ ...

मतदाता तुपाशी... करदाता उपाशी...! - Marathi News | Voters happy... but tax payers are hungry...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदाता तुपाशी... करदाता उपाशी...!

विश्लेषण : मनपाची हद्द वाढली. उत्पन्नात पाहिजे तशी वाढ झाली नाही. आजही मनपाच्या तिजोरीत जेमतेम ६०० ते ७०० कोटी रुपये येतात. यंदा अर्थसंकल्प १८०० कोटींचा तयार करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करायचे म्हटल्यास किमान तीन वर्षे मनपाला लागतील. ...