लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

आंबा, खरबूज, टरबूज फक्त धुवून खाता? 3 कारणांसाठी खाण्याआधी ते पाण्यात बुडवून ठेवणं गरजेचं! - Marathi News | Eat mangoes, melons, watermelons needs to be soaked in water before eating for 3 reasons! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबा, खरबूज, टरबूज फक्त धुवून खाता? 3 कारणांसाठी खाण्याआधी ते पाण्यात बुडवून ठेवणं गरजेचं!

फळं केवळ धुवू नका पाण्यातही बुडवूनही ठेवा. त्यामागे असलेली कारणं समजून घेणं आवश्यक! ...

How to Store Lemons the Right Way : महागडे लिंबू आणले, आता ते लवकर खराब होण्याची चिंता? 1 सोपी ट्रिक, महिनाभर राहतील फ्रेश - Marathi News | How to Store Lemons the Right Way: Bringing Expensive Lemons, Now Worrying About It Going Bad Soon? 1 simple trick, stay fresh for a month | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महागडे लिंबू आणले, आता ते लवकर खराब होण्याची चिंता? 1 सोपी ट्रिक, महिनाभर राहतील फ्रेश

How to Store Lemons the Right Way : लिंबू आरोग्यासाठी चांगले असतेच, पण त्याची किंमत वाढल्याने ते खाणे बंद करण्यापेक्षा जास्त दिवस टिकेल यासाठी काय करावं याविषयी... ...

Are Mangoes Making You Sick : आमरसावर ताव मारल्यावर किंवा भरपूर आंबे खाल्ल्यावर 1 चूक अजिबात करू नका, पोट बिघडेल-पस्तावाल - Marathi News | Are Mangoes Making You Sick Avoid One Thing With Mango Stomach upset | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आमरसावर ताव मारल्यावर किंवा भरपूर आंबे खाल्ल्यावर 1 चूक अजिबात करू नका, पोट बिघडेल-पस्तावाल

Are Mangoes Making You Sick ? प्रत्येक गोष्टीचे काही नियम असतात, ते पाळले गेले नाहीत तर तब्येतीला त्याचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे.... ...

Right ways to eating Fruits : फळं खाताना हमखास सर्वजण करतात ३ चुका? बघा, फळं खाण्याची योग्य पद्धत... - Marathi News | Right ways to eat Fruits: Everybody makes 3 mistakes while eating fruits? Here is the right way to eat fruit ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फळं खाताना हमखास सर्वजण करतात ३ चुका? बघा, फळं खाण्याची योग्य पद्धत...

Right ways to eating Fruits : खाल्लेल्या अन्नापासून शरीराला पोषण मिळावे असे वाटत असेल तर फळं खाताना काही चुका टाळायला हव्यात... ...

How to rippen mango at home: आंबे पिकत घातले, पण छान पिकत नाहीत, लवकर खराब होतात? 5 गोष्टी करा, आंबे पिकतील छान - Marathi News | How to rippen mango at home, natural and traditional way of ripening mango, 5 simple steps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबे पिकत घातले, पण छान पिकत नाहीत, लवकर खराब होतात? 5 गोष्टी करा, आंबे पिकतील छान

5 Simple Steps For Mango Ripen: घरी आंबा पिकवायला घातला की त्यातले अर्धे आंबे तर खराबच हाेतात, हा अनेकांचा अनुभव.. म्हणूनच तर आंबे पिकत घालताना नेमकं काय चुकतंय, हे लक्षात घ्या.. ...

Use of Fruit Peels: फळं खा, सालं फेकू नका! उन्हाळ्यात थंडावा हवा तर करा 4 प्रकारे वापर - Marathi News | Eat fruits, but don't throw away their peels, 4 uses of fruit peels specially in summer for cool down | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फळं खा, सालं फेकू नका! उन्हाळ्यात थंडावा हवा तर करा 4 प्रकारे वापर

Summer Special: काही फळांची सालं (fruit peels) देखील अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे फळं खायची आणि सालं फेकायची असं किमान उन्हाळ्यात तरी करू नका. ...

Easy Way To Peel Pomegranate : डाळिंब सोलण्याचा कंटाळा येतो? मास्टरशेफ पंकज भदौरिया सांगतात, झटपट डाळिंब सोलण्याची सोपी ट्रिक, पाहा व्हिडिओ - Marathi News | Tired of peeling pomegranates? Master Chef Pankaj Bhadauria Explains An Easy Trick To Peel Instant Pomegranates, Watch The Video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाळिंब सोलण्याचा कंटाळा येतो? मास्टरशेफ पंकज भदौरिया सांगतात, झटपट डाळिंब सोलण्याची सोपी ट्रिक, पाहा

Easy Way To Peel Pomegranate: डाळींब सोलायला वेळ तर लागतोच पण हे काहीसे किचकट काम असल्याने आपण डाळींब सोलायचा कंटाळा करतो. ...

मोठी बातमी; सोलापुरातील बेदाण्याला मिळतोय २१० रूपये प्रतिकिलो भाव - Marathi News | Big news; The price of raisins from Solapur is Rs. 210 per kg | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापुरातील बेदाण्याला मिळतोय २१० रूपये प्रतिकिलो भाव

बेदाण्याची दुपटीने आवक, भाव मात्र आहे स्थिर, प्रति किलोला मिळतोय २१० रुपये दर ...