भोर तालुक्यातील दुर्गम घाटमाथ्यावरील हिरडस मावळ खोऱ्यातील धामणदेववाडी हिडोंशी येथील सुरेश कोंडिबा गोरे या युवा प्रयोगशील शेतकऱ्याने डोंगर उतारावरील माळरानावर स्ट्रॉबेरीची शेती फुलविली आहे. ...
रत्नागिरी तालुक्यातील पिरंदवणे येथील विजय कृष्णाजी बेहेरे यांना शेतीची आवड असल्याने, त्यांनी व त्यांच्या पत्नीने नोकरी सोडून बागायती फुलविली आहे. २० एकर क्षेत्रावर ते बारमाही शेती करत आहेत. ...
नोकरीच्या जोरावर श्री. बळवंत शंकरराव कुलकर्णी यांनी छ्त्रपती संभाजीनगर शहरापासून दक्षिणेस २० किमी अंतरावरील घारदोन ता. जि. छ्त्रपती संभाजीनगर येथे साडे सात एकर शेती घेतली. ...
बारामती तालुक्यात निरा डावा कालव्याच्या पाण्यावर बहुतांश शेतकरी ऊसशेतीला प्राधान्य देतात. मात्र, पिंपळी (ता. बारामती) गावातील दोघा उच्चशिक्षित भावंडांनी एकत्र येत ऊसाच्या पट्टयात विषमुक्त द्राक्ष बाग लागवडीचा प्रयोग केला आहे. ...