लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे, मराठी बातम्या

Fruits, Latest Marathi News

जत तालुक्यात रिमझिम पावसामुळे डाळिंबावर बिब्या ! - Marathi News | pomegranates disease in Jat taluka of Sangali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जत तालुक्यात रिमझिम पावसामुळे डाळिंबावर बिब्या !

फळावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. रोगाने फळे फुटली आहेत. तेल्या रोगग्रस्त फळे तोडून टाकली आहेत. बागेजवळ फळांचे ढीग लागले आहे. ...

केळी महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | 50 crore provision for Banana Corporation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद

केळी पिकाच्या सर्वंकष विकासासाठी महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक होते. राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. ...

महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ यांचा दिल्लीमध्ये गाजावाजा - Marathi News | Turmeric, Pomegranate, Banana, Jaggery of Maharashtra's Geographical Indications are being popular in Delhi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ यांचा दिल्लीमध्ये गाजावाजा

भारत भौगोलिक मानांकन उत्पाद मेळाव्यात महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ, हस्तशिल्प तसेच हातमाग आदी उत्पानांची दालने उभारण्यात आली होती. ...

लवकरच राज्यात केळी विकास महामंडळ स्थापन होणार - Marathi News | Banana Development Corporation will be established in the state soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लवकरच राज्यात केळी विकास महामंडळ स्थापन होणार

केळी पिकाच्या सर्वंकष विकासासाठी महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या दोन महिन्यात निर्णय घेण्यात येईल. ...

जेव्हा दुष्काळी माणच्या शेतावर चढते काश्मिरी सफरचंदांची लाली - Marathi News | Apple success story in drought prone Maan area of Satara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जेव्हा दुष्काळी माणच्या शेतावर चढते काश्मिरी सफरचंदांची लाली

एखादा शेतकरी आपल्शेया तीमध्ये नवनवीन प्रयोग यशस्वी करून इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. असेच एक चांगले उदाहरण उभे केले आहे माण तालुक्यातील टाकेवाडीचे प्रगतशील शेतकरी जालंदर जगन्नाथ दडस यांनी. ...

दांडेगावच्या केळीचा परदेशात गोडवा; इराण, इराक अन् दुबईच्या बाजारपेठेतून मोठी मागणी - Marathi News | Sweetness of Dandegaon banana abroad; Big demand from the markets of Iran, Iraq and Dubai | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दांडेगावच्या केळीचा परदेशात गोडवा; इराण, इराक अन् दुबईच्या बाजारपेठेतून मोठी मागणी

नियोजन आणि मेहनतीच्या बळावर शेतकऱ्यांनी गाठली परदेशी बाजारपेठ ...

आंबा-फणस खाऊन झाला, आता खायला हवीत टप्पोरी आंबट-गोड जांभळं, ४ भन्नाट फायदे... - Marathi News | Benefits of Jamun Fruit : Had mango-Jackfruit, now you need to eat sour-sweet Jamun, 4 amazing benefits... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबा-फणस खाऊन झाला, आता खायला हवीत टप्पोरी आंबट-गोड जांभळं, ४ भन्नाट फायदे...

Benefits of Jamun Fruit : जांभूळ पावसाळ्याच्या काळात आवर्जून खायला हवे. ...

शहाळं खरेदी करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी! निवडा भरपूर पाणी असलेलं गोड शहाळं झटपट - Marathi News | How To Choose Perfect Tender Coconut : 5 things to keep in mind while buying Tender Coconut Choose coconut with lots of fresh water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शहाळं खरेदी करताना लक्षात ठेवा ५ गोष्टी! निवडा भरपूर पाणी असलेलं गोड शहाळं झटपट

How To Choose Perfect Tender Coconut : शहाळं खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं याविषयी समजून घेऊया... ...