लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फळे

फळे, मराठी बातम्या

Fruits, Latest Marathi News

सेवानिवृत्त अभियंत्याची जिद्द खडकाळ व पडीक जमिनीवर पिकवलं ड्रॅगन फ्रूट - Marathi News | Retired engineer's determination grew dragon fruit on rocky and barren land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सेवानिवृत्त अभियंत्याची जिद्द खडकाळ व पडीक जमिनीवर पिकवलं ड्रॅगन फ्रूट

सोन्याळ (ता. जत) येथील सेवानिवृत्त अभियंता चंद्राम लायाप्पा पुजारी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रूट' शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. लकडेवाडी (ता. जत) येथे चार एकर शेतीमध्ये या फळाची लागवड केली आहे. ...

मोसंबीच्या घटलेल्या क्षेत्रावर फुलविल्या जाताहेत संत्रीच्या बागा - Marathi News | Orange orchards are flourishing in the decreasing area of Mosambi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोसंबीच्या घटलेल्या क्षेत्रावर फुलविल्या जाताहेत संत्रीच्या बागा

आष्टी तालुक्यात मोसंबीच्या बागांमध्ये संत्रीचा घमघमाट ...

मोसंबीच्या बागा सुकल्या; पाणी नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली - Marathi News | Mosambi gardens dried up; As there was no water, the farmers were worried | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोसंबीच्या बागा सुकल्या; पाणी नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

शिऊर परिसरातील स्थिती ...

व्यापाऱ्यांकडून जागेवर टरबूजाची होतेय कमी दरात खरेदी; शेतकरी त्रस्त - Marathi News | On the spot purchase of watermelons from traders at low rates; Farmers suffer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्यापाऱ्यांकडून जागेवर टरबूजाची होतेय कमी दरात खरेदी; शेतकरी त्रस्त

गारपीटीने फळांना तडे ...

स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट - Marathi News | Leaving the competitive examination, the fruit garden was flowered in barren land; Foreign fruits in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट

वर्षाकाठी २५ लाखांचा नफा, दहा जणांना मिळाला रोजगार ...

विदर्भातील पाच ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र, पण केवळ निर्णयचं! - Marathi News | Latest News Modern orange processing center at five locations in Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भातील पाच ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र, पण केवळ निर्णयचं!

अर्थसंकल्पीय तरतूद करण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याने संत्रा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.  ...

आता सावली पण नाय अन् फळ पण नाय; गावरान आंब्याच्या झाडांच्या संख्येत घट - Marathi News | Now there is no shade and no fruit but there is a decrease in the number of Gavran deshi mango trees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता सावली पण नाय अन् फळ पण नाय; गावरान आंब्याच्या झाडांच्या संख्येत घट

गावरान आंब्याची लज्जत ऐन उन्हाळ्यात चाखायला मिळायची, मात्र सध्या आंब्याच्या झाडांची कमी झालेली संख्या व असलेल्या झाडांवरील निसगीच्या अवकृपेने गळलेला मोहोर यामुळे भविष्यात गावरान आंबा हद्दपार होण्याच्या स्थितीत आहे. ...

फळांचा राजा गणराया चरणी! श्रीमंत दगडूशेठच्या बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य - Marathi News | Mahanaivedya of 11 thousand mangoes to the shrimant dagdusheth ganpati in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फळांचा राजा गणराया चरणी! श्रीमंत दगडूशेठच्या बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, श्रीवत्समधील मुले, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र खडकी, वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व भाविकांना देण्यात येणार ...