लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

नागपुरात दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये कॉपी : नऊ विद्यार्थी रस्टीकेट - Marathi News | Copy in English paper of class X in Nagpur: nine student rusticate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये कॉपी : नऊ विद्यार्थी रस्टीकेट

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये कॉपी करणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांना सोमवारी रस्टीकेट करण्यात आले आहे. ...

पेटीएम केवायसी संपल्याचे सांगून एक लाख ३० हजारांची फसवणूक - Marathi News | online fraud of 1 lakh 30 thousand rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पेटीएम केवायसी संपल्याचे सांगून एक लाख ३० हजारांची फसवणूक

पेटीएमची केवायसी मुदत संपल्याचे सांगत एकाच्या खात्यामधून 1 लाख 30 हजार रुपये लंपास केल्याची घटना समाेर आली आहे. ...

येस बॅँकेच्या राणा कपूर यांना अटक; पहाटे 4च्या सुमारास ईडीकडून कारवाई - Marathi News | Rana Kapoor hangs sword on Yes Bank; Inquiries from the ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येस बॅँकेच्या राणा कपूर यांना अटक; पहाटे 4च्या सुमारास ईडीकडून कारवाई

कपूर यांच्या वरळीच्या समुद्र महाल टॉवरमधील निवासस्थानी व परळ कार्यालयावर छापेमारी सुरू होती. कपूर यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे. ...

अपहार प्रकरणी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यासह दोघांना अंतरिम जामीन - Marathi News | Interim bail to Nagaradhyakshy Sahal Chaus with two in connection with the abduction case | Latest beed News at Lokmat.com

बीड :अपहार प्रकरणी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यासह दोघांना अंतरिम जामीन

नगर परिषदेत कोट्यवधी रुपयांचा अपहार प्रकरणी तीन मुख्याधिकारी व इतर चार कर्मचारी यांचेवर गुन्हे दाखल आहेत ...

सुलतानपूरच्या युवकाची दिल्लीत दहा लाखांनी फसवणूक - Marathi News | Sultanpur youth cheated in Delhi by one million | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुलतानपूरच्या युवकाची दिल्लीत दहा लाखांनी फसवणूक

या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी झारखंडमधील दोघांना अटक केली आहे. ...

नकली सोने देऊन वृद्धेची फसवणूक;दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Fraud with old woman by giving fake gold in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नकली सोने देऊन वृद्धेची फसवणूक;दोघांविरोधात गुन्हा दाखल

दवाखान्यासाठी पैसे हवे आहेत, आमच्याजवळील सोन्याचे बिस्कीट कोणी विकत घेत नाही ...

जिल्हा बँकेच्या तळेगाव शाखेत ६५ लाखांची अफरातफर - Marathi News | 65 lacks fraud in District Bank's Talegaon branch | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिल्हा बँकेच्या तळेगाव शाखेत ६५ लाखांची अफरातफर

देवणी पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा ...

पोस्ट अ‍ॅण्ड टेलिकॉम : कर्मचारी भरती, बांधकाम खर्चात अनियमितता - Marathi News | Post and Telecom : Recruitment of staff, irregularities in construction costs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोस्ट अ‍ॅण्ड टेलिकॉम : कर्मचारी भरती, बांधकाम खर्चात अनियमितता

सांस्कृतिक संकुलाच्या बांधकाम खचार्ची मिळेना बिले खर्चाची ...