लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

ग्राहक सेवा केंद्राचा नंबर इंटरनेटवर शोधत असाल, तर सावधान! तुमची फसवणूक होण्याची शक्यता  - Marathi News | If you are looking for customer service center number on the internet, beware! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ग्राहक सेवा केंद्राचा नंबर इंटरनेटवर शोधत असाल, तर सावधान! तुमची फसवणूक होण्याची शक्यता 

तुमच्या अकाऊंटमधील पैसे न कळत गायब होतील... ...

जमिनीच्या नकाशात बदल करून करोडोंच्या ‘भूखंडाचे श्रीखंड’ - Marathi News | Millions of scam by 'plots of land' by altering land map in Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जमिनीच्या नकाशात बदल करून करोडोंच्या ‘भूखंडाचे श्रीखंड’

औद्योगिक वसाहतीसाठी नगर परिषदेने सर्व्हे नं.१२६ व १२७ मधील ६ हेक्टर ७ आर जागा औद्योगिक विकासासाठी करार तत्त्वावर दिली आहे. ...

धक्कादायक; नगरविकास खात्याकडे पत्र पाठविताच महापालिका आयुक्तांचाचे पद गेले - Marathi News | Shocking; As soon as the letter was sent to the Urban Development Department, the post of Municipal Commissioner was vacated | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; नगरविकास खात्याकडे पत्र पाठविताच महापालिका आयुक्तांचाचे पद गेले

३४ कोटींत ‘स्मार्ट सल्ला’ देणाºयांवर आयुक्तांचे बोट; शिवशंकर यांनी नगर विकास खात्याला लिहिलेल्या पत्रातील धक्कादायक माहिती ...

नोकरी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर; तलवारबाजी महासंघाच्या माजी सचिवावर गुन्हा दाखल - Marathi News | Use of fake documents to get a job; Filed a case against the former secretary of the sword sport Federation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर; तलवारबाजी महासंघाच्या माजी सचिवावर गुन्हा दाखल

राज्य कर विभागात निरीक्षक पदाची नोकरी मिळविण्यासाठी क्रीडापटू असल्याची बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याचा प्रकार ...

एमराल्ड हाइट्स स्कूलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल! - Marathi News | Fraud case filed against Emerald Heights School! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एमराल्ड हाइट्स स्कूलविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल!

मुख्याध्यापिका, अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध शुक्रवारी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य - Marathi News | 65-year-old woman, gave birth to 8 daughters in 14 months; Big scam in Bihar | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य

नॅशनल हेल्थ मिशन म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये मिळणारा पैसा हडपण्यासाठी दलालांनी हा घोटाळा केला आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पालकांना ठराविक रक्कम दिली जाते. ...

‘त्रिशुल’ चित्रपट स्टाईलप्रमाणे कंपनीची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | The police arresed to person who cheated the company like ‘Trishul’ movie style | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्रिशुल’ चित्रपट स्टाईलप्रमाणे कंपनीची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

विश्वासघात व फसवणूक करुन ३५ ते ५० लाख रुपयांचा केला अपहार ...

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, आरोग्य विभागाचा निषेध : आकुर्डीत माकपतर्फे भर पावसात निदर्शने - Marathi News | Communist Party of India protest in heavy rains against Health department fraud in Akurdi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, आरोग्य विभागाचा निषेध : आकुर्डीत माकपतर्फे भर पावसात निदर्शने

जिजामाता रुग्णालयात कोरोना रुग्णांना निकृष्ट आहार दिल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करावी.. ...