डेबिट कार्ड सुरू करण्याचे आमिष देऊन सायबर गुन्हेगारांनी एका प्राध्यापकाच्या खात्यातून एक लाख रुपये उडविल्याची घटना घडली आहे. वंजारी नगर येथील रहिवासी डॉ. विजय कापसे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. ...
गुगल पेवरून स्वतःच्याच मोबाईलवर २५० रुपयांचे रिचार्ज मारताना तब्बल ४८ हजारांचा फटका बसल्याची घटना पन्हाळा शहरात घडली आहे. पन्हाळ्यातील शिक्षीका संज्योती माणिक नायकवडी यांनी पन्हाळा पोलिस ठाणे व सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. ...
मोबाईलचे पोस्टपेड बिल भरून ते न मिळाल्याने गुगलवर फोन पे कस्टमर केअर सेंटरचा नंबर शोधून काढला खरा परंतू त्या नंबरवर फोन केल्यावर एका ग्राहकाला ५३० रुपयांच्या बिलापोटी तब्बल २२ हजार २२० रुपयांचा गंडा बसला. घामाचे पैसे असे फुकापासरी गेल्याने सामान्य शे ...