लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

चलनातून बाद केलेल्या १ हजारांच्या नोटा दाखवून लाखोंची फसवणूक; लष्करातील कर्मचार्‍याला अटक - Marathi News | Fraud of lakhs by showing 1000 denominated notes; Army personnel arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चलनातून बाद केलेल्या १ हजारांच्या नोटा दाखवून लाखोंची फसवणूक; लष्करातील कर्मचार्‍याला अटक

२७ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त ...

नागपुरात हॉटेल व्यावसायिकाने हडपले नऊ लाख ! - Marathi News | Hotelier grabs Rs 9 lakh in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात हॉटेल व्यावसायिकाने हडपले नऊ लाख !

Fraud हॉटेल व्यवसायात भागीदारी आणि बक्कळ नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने वाडीतील एका महिलेचे नऊ लाख रुपये हडपले. मनोरमा निताई सातरा (वय २७) असे तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव असून, त्या वाडीतील अशोक सम्राटनगरात राहतात. ...

७९.५४ कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी विठ्ठल मेहर गजाआड - Marathi News | 79.54 crore scam accused Vitthal Meher arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :७९.५४ कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी विठ्ठल मेहर गजाआड

Fraud, Vitthal Meher arrested जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील ७९.५४ कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी विठ्ठल दामूजी मेहर (वय ५९) याला अखेर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. ...

अलर्ट! SBI चा कोट्यवधी ग्राहकांना इशारा; QR कोड स्कॅन करू नका अन्यथा होईल मोठं नुकसान - Marathi News | sbi warns its account holders regarding qr code fraud know about it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अलर्ट! SBI चा कोट्यवधी ग्राहकांना इशारा; QR कोड स्कॅन करू नका अन्यथा होईल मोठं नुकसान

SBI Warns Its Account Holders Regarding QR Code : स्टेट बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करुन कोट्यवधी ग्राहकांना जागरुक होण्याचं आवाहन केलं आहे. ...

कॉम्प्युटर कंपनीच्या मॅनेजरला सायबर गुन्हेगारांचा फटका : गिफ्टच्या नावाने दोन लाख हडपले - Marathi News | Computer company manager hit by cyber criminals: Two lakh grabbed in the name of gift | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉम्प्युटर कंपनीच्या मॅनेजरला सायबर गुन्हेगारांचा फटका : गिफ्टच्या नावाने दोन लाख हडपले

cyber crime एका कॉम्प्युटर कंपनीत सेल्स मॅनेजर असलेल्या तरुणाला कथित विदेशी महिलेसोबत फेसबुक फ्रेंडशिप करणे चांगलेच महागात पडले. तिने गिफ्ट पाठविल्याचा बनाव करून साथीदारांच्या मदतीने दोन लाख पाच हजार रुपये हडपले. ...

वासनकर खटल्याचा प्रगती अहवाल सादर करा : उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश - Marathi News | Submit progress report of Wasankar case: High Court orders state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वासनकर खटल्याचा प्रगती अहवाल सादर करा : उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

Wasankar investment fraud case मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारकडून वासनकर गुंतवणूकदार फसवणूक खटल्याचा प्रगती अहवाल मागवला आहे. याकरिता, सरकारला ३० एप्रिलपर्यंत वेळ देण्यात आला आहे. ...

नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यासह पत्नीविरोधात बारामतीत आणखी एक गुन्हा दाखल - Marathi News | Another case has been registered in Baramati against Hanumant Nazirkar and his wife, the suspended joint director of town planning department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यासह पत्नीविरोधात बारामतीत आणखी एक गुन्हा दाखल

तीन आडतदारांच्या नावे ८ लाख ६३ हजारांचा दाखविला बनावट व्यवहार  ...

लंडनमधील इस्टेटची बतावणी, १.३४ लाखांनी लुबाडले - Marathi News | 1.34 lakh was stolen from a London estate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लंडनमधील इस्टेटची बतावणी, १.३४ लाखांनी लुबाडले

Amravati news लंडनमधील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील रक्कम ट्रान्सफर करण्याच्या नावावर येथील एका ४५ वर्षीय इसमाची सुमारे १ लाख ३४ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ...