मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या FOLLOW Fraud, Latest Marathi News
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या फॉर्मासिस्टला ही इंजेक्शन एका कोविड सेंटरमध्ये काम करणारी परिचारिकाच पुरवत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.... ...
Crime Case : त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ४२० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. ...
१० हजारांना विकत होता एक इंजेक्शन ...
Nagpur news कोरोनाबाबत नागरिकांमध्ये असलेल्या भीतीचा फायदा घेत त्यांना फेक वेबसाईटच्या माध्यमातून लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ...
घरकाम करणाऱ्या लोकांना सरदारजी पैसे आणि धान्य वाटप करीत आहेत, अशी बतावणी करुन दोन भामटयांनी कळवा येथील एका ६५ वर्षीय महिलेचे ९२ हजारांचे सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना सोमवारी घडली. ...
Fraud Case : उल्हासनगरमध्ये राहणारे रंजित रुपचंदानी यांनी कंपनीसाठी अंबुजा सिमेंटची ऑर्डर देण्यास वर्किंग पार्टनर शंकर भटीजा यांना सांगितले. ...
आरोपींनी फिर्यादीप्रमाणे त्यांच्या तालुक्यातील इतर लोकांची फसवणूक केली आहे. ...
पिंपळे गुरव येथे २०१७ ते २० एप्रिल २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. ...