लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

कामठीतील बाेगस रुग्णालयावर धाड : औषधांसह ऑक्सिजन सिलिंडर, इतर साहित्य जप्त - Marathi News | Raid on Bagus Hospital in Kamathi: Oxygen cylinder along with medicines, other materials seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामठीतील बाेगस रुग्णालयावर धाड : औषधांसह ऑक्सिजन सिलिंडर, इतर साहित्य जप्त

Raid on Bagus Hospital कामठी शहरातील सैलाब नगरात धर्मादाय दवाखान्यावर धाड टाकून पाेलिसांनी रुग्णांवर औषधाेपचार करीत त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या बाेगस डाॅक्टरला अटक केली. त्याच्याकडून औषधे, ऑक्सिजन सिलिंडर व इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले. ...

आयएएसला सारेच भुलले, तोतया जिल्हाधिकाऱ्याचा पर्दाफाश - Marathi News | The IAS completely forgot, exposing the totaya collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आयएएसला सारेच भुलले, तोतया जिल्हाधिकाऱ्याचा पर्दाफाश

Police Ratnagiri Kolhapur : रुबाबात वावरणाऱ्या तोतया जिल्हाधिकाऱ्याचा रुबाब अखेर रत्नागिरी पोलिसांनी उतरवला. अर्जुन श्यामराव सकपाळ असे त्याचे नाव आहे. त्याला रत्नागिरी पोलिसांनी ओणी (ता. राजापूर) येथून अटक केली. ...

नागपुरात प्रॉपर्टी डीलरची १५ लाखांनी फसवणूक - Marathi News | Property dealer cheated in Nagpur by Rs 15 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात प्रॉपर्टी डीलरची १५ लाखांनी फसवणूक

Property dealer cheated by Rs 15 lakh, crime news संपत्ती खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यास स्टेशनरीचा कारखाना उभारण्याचे आमिष दाखवून १५ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपी संदीप जैन (५०) रा. व्यंकटेशनगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल ...

धक्कादायक! नाकातून सॅम्पल घेण्याच्या वापरलेल्या कीट धुवून पुन्हा विकल्या, ९ हजार लोक झाले शिकार... - Marathi News | Coronavirus : Indonesia firm busted for reusing Covid nasal swab test antigen rapid test | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! नाकातून सॅम्पल घेण्याच्या वापरलेल्या कीट धुवून पुन्हा विकल्या, ९ हजार लोक झाले शिकार...

Indonesia : पोलिसांनुसार, मेडन एअरपोर्टवर कमीत कमी ९ हजार लोक या फसवणुकीचे शिकार झालेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, सरकारी कंपनी किमिया फार्मा विरोधात फसवणुकीचा शिकार झालेल्या प्रवाशांनी केस केली आहे. ...

कोरोनावर्षात बँकांमध्ये ९९ हजार कोटींचे घोटाळे - Marathi News | 99,000 crore scam in banks in Corona year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनावर्षात बँकांमध्ये ९९ हजार कोटींचे घोटाळे

Banks fraud देशातील विविध बँका व वित्त संस्थांमध्ये मागील आर्थिक वर्षातील पहिल्या आठच महिन्यात थोडेथोडके नव्हे तर ६३ हजाराहून अधिक घोटाळे झाले. घोटाळ्याची रक्कम ही ९९ हजार कोटींहून अधिक होती. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

विद्यापीठात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक : बनावट नियुक्तीपत्र दिले , पावणेतीन लाख हडपले - Marathi News | Fraud by offering job in university: Fake appointment letter given, Rs 53 lakh seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक : बनावट नियुक्तीपत्र दिले , पावणेतीन लाख हडपले

Fraud by offering job in university बेरोजगार तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना नोकरीचे आमिष दाखवीत दोन भामट्यांनी त्यांच्याकडून पावणेतीन लाख रुपये हडपले. सोमवारी या प्रकरणात अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...

जेव्हा कुंपणच शेत खाते! मृत्यू पावलेल्या खातेधारकाचे बँक अधिकाऱ्यांनीच काढले पैसे - Marathi News | The money was withdrawn from death person account by the bank officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा कुंपणच शेत खाते! मृत्यू पावलेल्या खातेधारकाचे बँक अधिकाऱ्यांनीच काढले पैसे

बनावट सह्या करुन २४ मार्च रोजी बँक खात्यातून काढले तब्बल २ लाख ३७ हजार रुपये..... ...

चलनातून बाद केलेल्या १ हजारांच्या नोटा दाखवून लाखोंची फसवणूक; लष्करातील कर्मचार्‍याला अटक - Marathi News | Fraud of lakhs by showing 1000 denominated notes; Army personnel arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चलनातून बाद केलेल्या १ हजारांच्या नोटा दाखवून लाखोंची फसवणूक; लष्करातील कर्मचार्‍याला अटक

२७ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त ...