सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या FOLLOW Fraud, Latest Marathi News
विवेक भुसे पुणे : अल्पावधीत ५ हजारांपर्यंतचे कर्ज मिळेल, असे संदेश पाहून अनेकजण लोन ॲप डाऊनलोड करतात. खरोखरच त्यांच्या ... ...
खोट्या सह्या करून करारनामा कागदपत्रे तयार केली ...
Nagpur News एका को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील महिला लिपीकाने बॅंकेला तब्बल ९७ लाख रुपयांचा चुना लावल्याची बाब समोर आली आहे. ...
Crime News: कथा पारायण करणाऱ्या एका पंडितजींनी इंदूरमधील तब्बल तीन हजार महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. या महिलांनी सुरुवातील या महाराजांचा शोध घेतला मात्र ते मिळाले नाहीत. तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. ...
बालाघाट पोलिसांनी १६ मे रोजी लांजी येथे धाड टाकून १० जणांना अटक केली. ही कारवाई होताच जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना याचे हादरे बसले आहेत. ...
इतकेच नव्हे तर परस्पर टेम्पो विकून त्याने अपहार करून गवळी यांची फसवणूक केली. ...
Cyber Fraud : 34 वर्षीय महिलेच्या खात्यातून सायबर फ्रॉडने तब्बल 1 लाख 80 हजार रुपये काढून घेतले आहेत. ...
या टोळीने नोकरीचे आमिष दाखवत बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. ...