लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

14 देशातील 105 महिलांशी लग्न केलं; कोणालाही घटस्फोट दिला नाही, गिनीज बुकमध्ये नोंद - Marathi News | Guinness World Records: Married 105 women from 14 countries; No one has been divorced, recorded in the Guinness Book of Records | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :14 देशातील 105 महिलांशी लग्न केलं; कोणालाही घटस्फोट दिला नाही, गिनीज बुकमध्ये नोंद

Guinness World Records: महिलेशी लग्न केल्यानंतर पैसे घेऊन पळून जायचा. वाचा त्या कॉनमॅनची कहाणी... ...

तुमच्या खात्यात एक रुपया नसला तरी लाखोंचा चुना लागू शकतो; फ्रॉड पाहून हादराल... - Marathi News | Even if you don't have a single rupee in your account, it can cost lakhs; You will be shocked to see the fraud... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुमच्या खात्यात एक रुपया नसला तरी लाखोंचा चुना लागू शकतो; फ्रॉड पाहून हादराल...

तुम्हाला कल्पनाही करवणार नाही की तुम्ही अशाप्रकारे फ्रॉडची शिकार बनाल. एका महिलेसोबत असे घडले आहे. ...

पार्सलसाठी गुगलची मदत घेणे पडले महागात, सायबर गुन्हेगाराने उडविले महिलेच्या खात्यातील १.२९ लाख - Marathi News | woman duped by 1.29 lakh from bank account as she takes Google help to send the parcel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पार्सलसाठी गुगलची मदत घेणे पडले महागात, सायबर गुन्हेगाराने उडविले महिलेच्या खात्यातील १.२९ लाख

अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

Odisha Conman: एकाच व्यक्तीच्या 27 बायका; कोणी डॉक्टर तर कोणी CA, अशी करायचा फसवणूक... - Marathi News | odisha-news-ED-arrested-a-conman-for-marrying-27-women-and-fraud-cases | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकाच व्यक्तीच्या 27 बायका; कोणी डॉक्टर तर कोणी CA, अशी करायचा फसवणूक...

अंमलबजावणी संचालनालयाने 10 राज्यातील 27 महिलांशी लग्न करणाऱ्या कॉनमॅनला ताब्यात घेतले आहे. जाणून घ्या त्याचे कारनामे... ...

जादा परतावा देण्याच्या अमिषाने महिलेने घातला चार लाखांचा गंडा - Marathi News | In the hope of more income, the woman did fraud 4 lakhs rupees crime news Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जादा परतावा देण्याच्या अमिषाने महिलेने घातला चार लाखांचा गंडा

वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा: कंपनीची व्यवस्थापक असल्याची केली बतावणी ...

Satara: बोगस कागदपत्राद्वारे काढलं तब्बल एक कोटीचे कर्ज, बँक ऑफ महाराष्ट्राची फसवणूक; ४९ जणांवर गुन्हा - Marathi News | Satara: A loan of Rs 1 Crore was faked, Bank of Maharashtra was defrauded; Crime against 49 persons | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: बोगस कागदपत्राद्वारे काढलं तब्बल एक कोटीचे कर्ज, बँक ऑफ महाराष्ट्राची फसवणूक; ४९ जणांवर गुन्हा

अन् तेव्हा उघडकीस आली बोगसगिरी ...

Thane: मंत्रालयात नोकरी लावण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक, दोघे पसार, कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा  - Marathi News | Thane: Fraud of 14 lakhs in the name of getting a job in the ministry, two arrested, Kopri police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : मंत्रालयात नोकरी लावण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक, दोघे पसार

Crime News: मंत्रालयात शिपाई म्हणून नोकरीला लावण्याच्या नावाखाली योगेश तवटे (४२, रा. कोपरी, ठाणे) यांची १४ लाख ३१ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...

शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ९ लाखाची फसवणूक - Marathi News | 9 lakh fraud by pretending to make profit in the stock market jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ९ लाखाची फसवणूक

तरूणाची सायबर ठगांनी तब्बल ९ लाख ३० हजार रूपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ...