लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

दुधाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यातून अनुदान लांबविले, कुडवेंचा आरोप - Marathi News | Subsidy withdrawn from the account of beneficiaries of Dudhal Yojana, Deception of tribals; Demand inquiry into all schemes within past 3 years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुधाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यातून अनुदान लांबविले, कुडवेंचा आरोप

तीन वर्षांतील सर्व योजनांच्या चौकशीची मागणी ...

‘हॅलो मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय...' लोकप्रतिनिधी असल्याचे भासवून फसवणूक, पिंपरीतील प्रकार - Marathi News | 'Hello Chief Minister speaking from the office...' Fraud by pretending to be a public representative, Pimpri type | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘हॅलो मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय...' लोकप्रतिनिधी असल्याचे भासवून फसवणूक, पिंपरीतील प्रकार

फेसबूकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासोबत फोटो ...

मूळ मालकही आश्चर्यचकित! बनावट नंबरप्लेट लावून फिरवत होता रिक्षा - Marathi News | Even the original owner was surprised! The rickshaw was plying with fake number plates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूळ मालकही आश्चर्यचकित! बनावट नंबरप्लेट लावून फिरवत होता रिक्षा

मूळ मालकाला पुण्यात रिक्षावर दंड केल्याचे चलान मिळाल्यावर प्रकार उघडकीस आला ...

हाॅटेल बुकिंग पडले दोन लाखांना - Marathi News | Hotel booking cost two lakhs fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाॅटेल बुकिंग पडले दोन लाखांना

घाटकोपर परिसरात  राहणाऱ्या २९ वर्षीय इंटेरिअर डिझायनर तरुणाला गेल्यावर्षी पत्नीसोबत मालदीवला फिरायला जायचे होते. यासाठी त्याने ट्रॅव्हल एजंट कोतवाल याला संपर्क केला.  ...

लीवे कंपनीचा ८ बँकांना १७३ कोटींचा गंडा; मुंबईत सीबीआयकडून गुन्हा दाखल - Marathi News | 173 Crores of Leeway Company to 8 Banks; A case has been registered by the CBI in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लीवे कंपनीचा ८ बँकांना १७३ कोटींचा गंडा; मुंबईत सीबीआयकडून गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वाहन, रिटेल, टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील मालाच्या आवक-जावक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लीवे लॉजिस्टिक लि. कंपनीने बँक ... ...

घर बांधले नाहीच, साडेनऊ लाखही नेले; कामोठेत ठेकेदाराकडून फसवणूक - Marathi News | Not only the house was built, but nine and a half lakhs were also taken; Fraud by contractor in Kamoth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घर बांधले नाहीच, साडेनऊ लाखही नेले; कामोठेत ठेकेदाराकडून फसवणूक

कामोठेचे व्यावसायिक दत्तात्रेय कमलाकर गोवारी यांनी २०२१ मध्ये  दासला घर बांधण्यासाठी दिले. ...

इन्कम टॅक्सची भीती दाखवून ४.४७ कोटींनी फसवणूक, आरोपीस अटक - Marathi News | 4.47 crore cheated by showing fear of income tax, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इन्कम टॅक्सची भीती दाखवून ४.४७ कोटींनी फसवणूक, आरोपीस अटक

टाऊन प्लॅनिंगमधून निवृत्त उपसंचालकांची फसवणूक ...

अविनाश भोसले यांना तातडीने दिलासा नाहीच; दोन बँकांतील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण - Marathi News | Avinash Bhosle has no immediate relief; A case of financial fraud in two banks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अविनाश भोसले यांना तातडीने दिलासा नाहीच; दोन बँकांतील आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण

आपली न्यायालयीन कोठडी वाढविण्यासाठी कोणीही अर्ज केला नव्हता, तसेच कोठडी वाढविण्याच्या आदेशात कारणे नमूद करण्यात आली नाहीत. ...