लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

पार्सलमध्ये ड्रॅग असल्याचे सांगून महिलेला 2 लाखांचा गंडा; तुम्ही 'अशी' घ्या काळजी - Marathi News | 2 lacs to woman for saying there was a drag in the parcel; You take care of 'such' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्सलमध्ये ड्रॅग असल्याचे सांगून महिलेला 2 लाखांचा गंडा; तुम्ही 'अशी' घ्या काळजी

कारवाई टाळण्यासाठी तुमचे बँक खाते व्हेरिफाय करण्याचे सांगून सायबर भामट्यांनी एक लिंक पाठवली ...

लाइकचे टास्क देऊन गंडविणाऱ्या टोळीचे दुबई व्हाया चीन कनेक्शन; सहा जणांना अटक - Marathi News | Dubai via China connection of gangs who give like tasks; Six people were arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाइकचे टास्क देऊन गंडविणाऱ्या टोळीचे दुबई व्हाया चीन कनेक्शन; सहा जणांना अटक

सहा जणांना साकीनाका पोलिसांकडून अटक ...

‘ए आर हॉलिडेज’कडून गुंतवणूकदारांची फसणवूक, गुन्हा दाखल; हॉटेल्स पुरविण्याचे आमिष - Marathi News | Case filed for defrauding investors by 'AR Holidays'; The lure of providing hotels | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘ए आर हॉलिडेज’कडून गुंतवणूकदारांची फसणवूक, गुन्हा दाखल

कंपनीने २०२२ साली अहमदनगरमध्ये सेमिनार घेतले. या सेमिनारमध्ये नागरिक उपस्थित राहिले, तर त्यांना एका सहलीसाठी मोफत हॉटेल्स दिले जाईल, असे आमिष दाखविले गेले. ...

अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेतले अन् नफ्याच्या नावाखाली ४२.५५ लाख लुबाडले - Marathi News | 42.55 lakhs looted in the name of profit by an unknown person in WhatsApp group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेतले अन् नफ्याच्या नावाखाली ४२.५५ लाख लुबाडले

वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

बनावट कागदपत्रे देऊन १ कोटी ६८ लाखांची फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | 1 Crore 68 Lakh fraud by providing forged documents; A case has been registered against the couple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट कागदपत्रे देऊन १ कोटी ६८ लाखांची फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

एका सोसायटीत सदनिका खरेदी करत असल्याचे सांगत चार जणांनी एचडीएफसी फायनान्स कंपनीची १ कोटी ६८ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे... ...

आशा भोसलेंच्या नावावरुन अशीही बनवाबनवी, कार्यक्रमाच्या जाहिरातीमधील नावावरून संभ्रम केला - Marathi News | Asha Bhosle's name was also made by fraud, confused by the name in the advertisement of the program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशा भोसलेंच्या नावावरुन अशीही बनवाबनवी, कार्यक्रमाच्या जाहिरातीमधील नावावरून संभ्रम केला

या कार्यक्रमाला आशाताई उपस्थितच राहणार नसल्याचे समजल्याने खट्टू झालेल्या चाहत्यांनी ‘बुक माय शो’ वाल्यांकडे पैसे परत मिळावे यासाठी तगादा लावला, परंतु या ॲपवर पैसे रिफंडची व्यवस्थाच नसल्याचे उघड झाले आहे.  ...

खासगी सावकाराला तीन कोटी दिले; पण पैशाची मागणी काही थांबेना! - Marathi News | 3 crores paid to a private moneylender; But the demand for money does not stop | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खासगी सावकाराला तीन कोटी दिले; पण पैशाची मागणी काही थांबेना!

व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी,साताऱ्यात महिलेसह तिघांवर गुन्हा ...

आदर्श घोटाळ्याच्या चौकशीत जिल्हा उपनिबंधक अधिकाऱ्याला तत्काळ अटक - Marathi News | District deputy registrar officer immediately arrested in Adarsh scam investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदर्श घोटाळ्याच्या चौकशीत जिल्हा उपनिबंधक अधिकाऱ्याला तत्काळ अटक

न्यायालयाने सुनांचाही अटकपूर्व जामीन फेटाळला, आरोपी मुलगा सुनील, नामदेव कचकुरेला कारागृहातून पुन्हा ताब्यात घेणार ...