लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

शेकडो कोटींच्या चिटफंड घोटाळ्यातील हजारो गुंतवणूकदारांची रक्कम मिळविण्यासाठी शिंदे गटापाठोपाठ भाजपही सरसावली - Marathi News | after the shinde group bjp also rushed to collect the money of thousands of investors in the chit fund scam worth hundreds of crores | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेकडो कोटींच्या चिटफंड घोटाळ्यातील हजारो गुंतवणूकदारांची रक्कम मिळविण्यासाठी शिंदे गटापाठोपाठ भाजपही सरसावली

मात्र पोलिसांच्या मदतीनेच सत्ताधाऱ्यांनीच सुरू केलेल्या प्रकारामुळे गुंतवणूकदार संभ्रमात. ...

एलजीबीटीक्यू+ समुदायाचे डेटिंग ॲप, फसवणूक आणि पोलिस! - Marathi News | LGBTQ+ community dating apps, fraud and the police! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एलजीबीटीक्यू+ समुदायाचे डेटिंग ॲप, फसवणूक आणि पोलिस!

जिथे अन्यायाची दाद मागायला जावे तिथेच एलजीबीटीक्यू+ समुदायाविषयीच्या पुरेशा माहितीअभावी चेष्टा आणि टिंगल वाट्याला येणार असेल, तर कसे चालेल? ...

भाडेतत्वावर घर उपलब्ध असल्याचे सांगून महिलेची सव्वा लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of half a lakh of woman by saying that the house is available on rent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाडेतत्वावर घर उपलब्ध असल्याचे सांगून महिलेची सव्वा लाखांची फसवणूक

बुकिंग करण्यासाठी वेगवगेळे चार्जेस भरावे लागतील तसेच व्हिजिटर पास काढावा लागेल असे सांगून महिलेकडून एकूण १ लाख २६ हजार रुपये उकळले ...

Kolhapur- कुणाकडे ८० लाखांचा बंगला, तर कुणाकडे १४ फ्लॅट; एएस ट्रेडर्समधून एजंटच झाले गब्बर  - Marathi News | Hundreds of agents of AS Traders Company earned lakhs of rupees in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- कुणाकडे ८० लाखांचा बंगला, तर कुणाकडे १४ फ्लॅट; एएस ट्रेडर्समधून एजंटच झाले गब्बर 

चौकशीचा ससेमिरा लागताच सीएकडे धाव ...

प्रेयसीनं दिला दगा, युवकाचा बदला; १०० हून अधिक पोरींना फटका बसला, पोलीस हैराण - Marathi News | Vadodara police arrested the youth accused of cheating more than 100 girls | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीनं दिला दगा, युवकाचा बदला; १०० हून अधिक पोरींना फटका बसला, पोलीस हैराण

वडोदरा पोलिसांनी या आरोपी युवकाला अटक करून कोर्टात हजर केले. तिथून कोर्टाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

10 ऑक्टोबरपासून नवे सिमकार्ड नियम; मोडणाऱ्यांना १० लाखांचा दंड, ट्राय कठोर झाली - Marathi News | New SIM card rules from October 10; Violators fined 10 lakhs, TRAI toughened | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 ऑक्टोबरपासून नवे सिमकार्ड नियम; मोडणाऱ्यांना १० लाखांचा दंड, ट्राय कठोर झाली

जर कोणी ३० सप्टेंबरनंतर विना रजिस्ट्रेशन सिम कार्ड विकले तर १० लाख रुपयांचा दंड लावला जाणार आहे. ...

कोबीच्या बोगस बियाणांची विक्री; विक्रेता, कंपनीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | sale of bogus cabbage seeds; A case has been registered against the seller and the company | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोबीच्या बोगस बियाणांची विक्री; विक्रेता, कंपनीविरोधात गुन्हा दाखल

शेतकऱ्यांना मिळाला न्याय : मंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई ...

पार्ट टाईम जॉब करण्यास इच्छूक आहे का? महिलेची साडेबारा लाखांची फसवणूक - Marathi News | Interested in doing a part time job Fraud of a woman of twelve and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाईम जॉब करण्यास इच्छूक आहे का? महिलेची साडेबारा लाखांची फसवणूक

प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार महिलेकडून तब्बल १२ लाख ७५ हजार रुपये उकळले ...