लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

सीबीआयच्या नावाखाली ५० हजारांचा ऑनलाईन गंडा - Marathi News | about 50 thousand online scam in the name of cbi in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीबीआयच्या नावाखाली ५० हजारांचा ऑनलाईन गंडा

अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

वकील विश्वांग देसाईचा १७ कोटी ९० लाखांच्या बनावट चित्रांच्या विक्रीत सहभाग, ईडीकडून तपास - Marathi News | Lawyer Vishwang Desai's involvement in sale of fake paintings worth Rs 17.9 crore, probe by ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वकील विश्वांग देसाईचा १७ कोटी ९० लाखांच्या बनावट चित्रांच्या विक्रीत सहभाग, ईडीकडून तपास

ईडीच्या प्राथमिक तपासात अनेकांची फसवणूक ...

अबब! केवळ ९ महिन्यांमध्ये ६६९ कोटी रुपयांचे ११ घोटाळे; केवळ ५ घोटाळ्यांतच दोषारोपपत्र - Marathi News | 11 scams worth Rs 669 crore in just 9 months; Charge sheet in only 5 scams in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अबब! केवळ ९ महिन्यांमध्ये ६६९ कोटी रुपयांचे ११ घोटाळे; केवळ ५ घोटाळ्यांतच दोषारोपपत्र

एकट्या छत्रपती संभाजीनगरातील गुन्हे; तक्रारी होताच आरोपी विदेशात ...

युकेमध्ये मुलाने अपघात केल्याचा बनावट कॉल! जामिनाच्या नावे हजारोंची फसवणूक - Marathi News | Fake call of child accident in UK! Fraud of thousands in the name of bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युकेमध्ये मुलाने अपघात केल्याचा बनावट कॉल! जामिनाच्या नावे हजारोंची फसवणूक

तक्रारदार सोनल राईथट्टा (४८) या मालाडच्या आदर्श टॉवरमध्ये राहत असून त्यांच्या शेजारी दुष्यंत पटेल (६४) हे राहतात. तर त्यांचा मुलगा अगस्थ्य (२६) हा युकेच्या मँचेस्टर मध्ये नोकरी करतो. ...

Pune: वीजबिल थकल्याचा बहाणा करून वृद्ध महिलेची फसवणूक ; पर्वती परिसरातली घटना - Marathi News | Elderly woman cheated by pretending to pay electricity bill; An incident in the mountain area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीजबिल थकल्याचा बहाणा करून वृद्ध महिलेची फसवणूक ; पर्वती परिसरातली घटना

दांडेकर चौक परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय महिलेने रविवारी (दि. १७) पर्वती पोलिसांना फिर्याद दिली आहे... ...

मेहनतीची कमाई भामट्यांच्या खिशात; दामदुपटीच्या आमिषांचा नागरिकांना गंडा - Marathi News | 300 citizens were cheated by falling prey to fraudulent lures in Navi Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेहनतीची कमाई भामट्यांच्या खिशात; दामदुपटीच्या आमिषांचा नागरिकांना गंडा

लुटली जाणारी रक्कम लाख ते कोटींच्या घरात ...

नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने घातला लाखोंचा गंडा, गुन्हा दाखल - Marathi News | An employee of Neelam Gorhe's office committed a scam of lakhs, a case has been registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने घातला लाखोंचा गंडा, गुन्हा दाखल

नोकरीचे आमिष दाखवत १५ लाखांची फसवणूक, पीयूष गोयल यांच्या नावाचाही वापर ...

बँकेची गोपनीय माहिती चोरी करून महिलेसह दोघांची ३० लाखांची फसवणूक - Marathi News | 30 lakh fraud of two including a woman by stealing confidential information of the bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँकेची गोपनीय माहिती चोरी करून महिलेसह दोघांची ३० लाखांची फसवणूक

बँकेचे नाव सांगून फसवणूक केल्याच्या २ तक्रारी एकाच दिवसात आल्या आहेत ...