लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फ्रान्स

फ्रान्स, मराठी बातम्या

France, Latest Marathi News

फ्रान्स हा युरोप खंडातील एक महत्त्वाचा देश आहे. या देशात फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
Read More
पोटदुखीची तक्रार घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला तरूण, पार्श्वभागात जे दिसलं ते पाहून रिकामं केलं गेलं पूर्ण हॉस्पिटल - Marathi News | 8-inch WWI artillery shell discovered in patient’s butt, Hospital evacuated | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोटदुखीची तक्रार घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला तरूण, पार्श्वभागात जे दिसलं ते पाहून रिकामं केलं गेलं पूर्ण हॉस्पिटल

Viral News : ही घटना वाचून आपणही विचार कराल की, असं झालं तरी कसं? फ्रान्समध्ये एका तरुणाला तीव्र पोटदुखीची तक्रार झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

विशेष लेख: फ्रान्समध्येही मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी! - Marathi News | Special article: Social media ban for children in France too! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: फ्रान्समध्येही मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी!

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियानं एक ऐतिहासिक कायदा मंजूर केला. त्यानुसार १६ वर्षांखालील मुलांसाठी इन्स्टाग्राम, टिकटॉक, फेसबुकसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरण्यावर बंदी घालण्यात आली. ...

ज्या फ्रेंच वाइनवर ट्रम्प यांनी 200% टॅरिफची धमकी दिली; आता भारतात इतकी स्वस्त मिळणार... - Marathi News | The French wine on which Trump threatened a 200% tariff; now it will be available so cheaply in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्या फ्रेंच वाइनवर ट्रम्प यांनी 200% टॅरिफची धमकी दिली; आता भारतात इतकी स्वस्त मिळणार...

India-EU Deal: भारत आणि युरोपियन युनियनमध्ये मंगळवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झाला. ...

मॅक्रॉन यांचे खाजगी मेसेज लीक करत ट्रम्प यांनी उडवली खिल्ली! 'ग्रीनलँड'वरून मैत्रीत मिठाचा खडा? - Marathi News | Trump mocks Macron by leaking private messages! A thorn in the side of friendship over 'Greenland'? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मॅक्रॉन यांचे खाजगी मेसेज लीक करत ट्रम्प यांनी उडवली खिल्ली! 'ग्रीनलँड'वरून मैत्रीत मिठाचा खडा?

ट्रम्प यांनी चक्क फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे खाजगी मेसेज थेट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

भारताला जागतिक धक्का! १० शक्तिशाली देशांच्या यादीतून नाव गायब; रँकिंगमध्ये देश कितव्या स्थानी? - Marathi News | World's 10 Most Powerful Countries 2026: USA Tops the List, India Ranks 12th | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला जागतिक धक्का! १० शक्तिशाली देशांच्या यादीतून नाव गायब; रँकिंगमध्ये देश कितव्या स्थानी?

Top 10 Powerful Countries : वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूचा दावा आहे की यादीत समाविष्ट केलेल्या देशांचे मूल्यांकन लष्करी युती, आंतरराष्ट्रीय युती, राजकीय प्रभाव, आर्थिक प्रभाव आणि नेतृत्व अशा पाच वैशिष्ट्यांवर करण्यात आले आहे. ...

फ्रान्सच्या फर्स्ट लेडीचा छळ; १० जणांना शिक्षा - Marathi News | france first Lady harassed 10 people sentenced | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फ्रान्सच्या फर्स्ट लेडीचा छळ; १० जणांना शिक्षा

याच यादीत आता चक्क फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नी फर्स्ट लेडी ब्रिगिट मॅक्रॉन यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या देशाला उघडपणे दिली धमकी, त्या देशासोबत भारताने मिळवले हात - Marathi News | America-India-France: India joins hands with the country that Trump openly threatened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या देशाला उघडपणे दिली धमकी, त्या देशासोबत भारताने मिळवले हात

America-India-France :डॉ. एस. जयशंकर यांच्या दौऱ्याने दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा ! ...

मुलांच्या सुरक्षिततेसाठी मोठे निर्णय; लागू होणार डिजिटल कर्फ्यू, सोशल मीडियावर कडक निर्बंध! - Marathi News | Big decisions for the safety of children; Digital curfew to be implemented, strict restrictions on social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलांच्या सुरक्षिततेसाठी मोठे निर्णय; लागू होणार डिजिटल कर्फ्यू, सोशल मीडियावर कडक निर्बंध!

१५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी फ्रान्स सरकारचा रात्रीच्या वेळी सोशल मीडियाच्या वापरावर 'डिजिटल कर्फ्यू' लागू करण्याचा विचार सुरू आहे. या संदर्भातील मसुदा १९ जानेवारीस संसदेत चर्चेसाठी मांडण्याची शक्यता आहे.  ...